पाकव्याप्त काश्मीर आपोआप भारतात विलीन होईल ! – निवृत्त जनरल व्ही.के. सिंह
पाकव्याप्त काश्मीर आपोआप भारतात विलीन होईल. यासाठी आपल्याला थोडी प्रतीक्षा करावी लागेल, असे केंद्रीय मंत्री आणि माजी सैन्यप्रमुख जनरल व्ही.के. सिंह यांनी सांगितले.
पाकव्याप्त काश्मीर आपोआप भारतात विलीन होईल. यासाठी आपल्याला थोडी प्रतीक्षा करावी लागेल, असे केंद्रीय मंत्री आणि माजी सैन्यप्रमुख जनरल व्ही.के. सिंह यांनी सांगितले.
पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिट-बाल्टिस्तानचे नागरिक अनेक दिवसांपासून रस्त्यावर उतरून पाकिस्तान सरकारचा निषेध करत आहेत. त्यांना भारतात समाविष्ट व्हायचे आहे. त्यांनी स्वतःच्या घरांवर भारताचा तिरंगा ध्वज फडकावला आहे.
पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिट-बाल्टिस्तान येथे तेथील शिया मुसलमानांकडून पाकिस्तानी सैन्य आणि सुन्नी मुसलमान संघटना यांच्या विरोधात आंदोलन केले जात आहे.
डावपेचांत भारतापेक्षा हुशार असणारा पाकिस्तान ! अशा कावेबाज पाकला शस्त्राचीच भाषा समजत असल्यामुळे भारताने पाकमध्ये घुसून त्याला धडा शिकवावा, अशीच राष्ट्रप्रेमी भारतियांची इच्छा आहे !
येथील नागरिकांनी जेव्हा पाक सरकारचे अधिकृत ट्विटर खाते पहाण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ते प्रतिबंधित करण्यात आल्याचे त्यांच्या लक्षात आले.
पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा भाग आहे. येथील जनताही भारतात येऊ इच्छित आहे. भारताच्या संसदेने पाकव्याप्त काश्मीर भारतात विलीन करण्याचा प्रस्ताव संमत केला आहे.
यातून पाकिस्तानी सैन्याच्या देखरेखीखालीच जिहादी आतंकवाद निपजत असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे ! आणखी किती पुरावे समोर आल्यावर भारत सरकार पाकवर कारवाई करणार आहे ?
मिरज विद्यार्थी संघाच्या ९८ व्या वसंत व्याख्यानमालेस २ मेपासून प्रारंभ होत आहे. १५ मे पर्यंत चालणार्या या व्याख्यानमालेचे उद्घाटन २ मे या दिवशी सायंकाळी ६.४५ वाजता विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते होणार आहे.
पाकव्याप्त काश्मीरमधील संसदेत हा प्रस्ताव संमत करण्यावर पाकचे भारतातील माजी राजदूत अब्दुल बासित यांनी आक्षेप घेतला आहे. ‘शारदा वाचवा समिती’चे प्रमुख रवींद्र पंडिता यांनी बासित यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.
पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तान शिक्षण विभागाने आदेश काढूद शाळांमध्ये विद्यार्थिनी आणि शिक्षिका यांना हिजाब वापरणे अनिवार्य केले आहे.