भारताच्या संसदेत लावण्यात आलेले अखंड भारताचे मानचित्र हे राजनैतिक नाही, तर सांस्कृतिक ! – नेपाळचे पंतप्रधान ‘प्रचंड’
नेपाळच्या विरोधी पक्षांनी या मानचित्रावरून भारतावर टीका केली होती.
नेपाळच्या विरोधी पक्षांनी या मानचित्रावरून भारतावर टीका केली होती.
ट्विटर हे सामाजिक माध्यम गेल्या काही वर्षांपासून जगभरातील सरकारे, तसेच सामाजिक संघटना आणि मान्यवर यांच्यासाठी त्यांची अधिकृत भूमिका मांडणारे प्रभावी माध्यम बनले आहे.
कुठल्याही गोष्टीचे राजकारण केले नाही, तर ते राजकारणी कसले ? कुठल्याही सामाजिक आघाताच्या प्रसंगात जनतेला एकसंधता राखण्याचे आवाहन करणारे राजकारणी स्वतः मात्र त्याचे पालन कधी करत नाहीत, हे जाणा !
भुवनेश्वर येथून चेन्नईला जाणार्या कोरोमंडल एक्सप्रेसला २ जूनला रात्री मोठा अपघात झाला.
डिसेंबर किंवा जानेवारी मासात होणार सोहळा !
७ दिवस राष्ट्रीय स्तरावर चालणार महोत्सव !
छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांच्या राज्यकारभारामुळे ओळखले जातात. त्यांनी निर्माण केलेले हिंदवी राज्य जनकल्याणकारी होते. छत्रपती शिवराय यांच्या कल्पनेतील सुराज्य आम्हाला आणायचे आहे.
अखंड भारताच्या मानचित्रात प्राचीन भारतातील महत्त्वाची राज्ये आणि शहरे चिन्हांकित करण्यात आली आहेत. यासमवेतच सध्याच्या पाकिस्तानातील तत्कालीन तक्षशिलेमध्ये प्राचीन भारताचा प्रभाव दर्शवण्यात आला आहे.
इतकी वर्षे काँग्रेसने मुसलमानांचे लांगूलचालन करून मते मिळवली. धर्माच्या आधारावर लाभ मिळवला जात असतांना नसीरूद्दीन शाह यांना धर्माची आठवण कधी का झाली नाही ?
हिरोशिमानंतर पंतप्रधान मोदी यांनी पापुआ न्यू गिनी या प्रशांत महासागरामधील अत्यंत प्रभावशाली असणार्या बेटावरील देशाला भेट दिली.