पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचारमुक्त व्यवस्था उभी केली ! – देवेंद्र फडणवीस
युपीएच्या (संयुक्त पुरोगामी आघाडी) सरकारच्या कार्यकाळात जेवढे ऐतिहासिक घोटाळे झाले, तेवढे स्वतंत्र भारताच्या इतिहासात कधीही झाले नव्हते. अशा प्रकारची अवस्था देशात पाहिली. नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतर मागच्या नऊ वर्षांमध्ये अतिशय गतीमान निर्णयप्रक्रिया पाहिली. प्रचंड विकास आपण पाहिला.