पुणे येथे लहान मुलांना मोठ्या प्रमाणावर ‘ ओडिनो’ या विषाणूची लागण !
‘ओडिनो’हा आजार जीवघेणा नसून आजाराची लक्षणे पूर्णत: निघून जाण्यास किमान ७ दिवसांचा अवधी लागतो. हा विषाणू सामान्यत: संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने पसरत आहे.
‘ओडिनो’हा आजार जीवघेणा नसून आजाराची लक्षणे पूर्णत: निघून जाण्यास किमान ७ दिवसांचा अवधी लागतो. हा विषाणू सामान्यत: संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने पसरत आहे.
‘पतंजलि योग पीठ’ हे जगातील सर्वांत मोठे योगपीठ आहे. योगऋषी रामदेवबाबा जीवन जगण्याची कला, नैतिक मूल्ये, प्राचीन परंपरेची शिकवण स्वत:च्या आचरणातून सर्वांना शिकवत आहेत.
तुर्कस्तानच्या भूकंपात विजय कुमार गौड नावाच्या भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला. त्यांची ओळख पटवणे अत्यंत कठीण होते; परंतु त्यांच्या हातावरील ‘ॐ’ च्या ‘टॅटू’मुळे त्यांची ओळख पटली.
महिला कर्मचार्यांना जड दागिने घालण्यावर, मेकअप करण्यावर आणि नखे वाढवण्यावर निर्बंध घालण्यात येणार आहे. या नियमांचे पालन न करणार्या कर्मचार्यांवर कर्तव्यावर अनुपस्थित मानून कारवाई करण्यात येणार आहे.
प्रशासनानेच नागरिकांसाठी रुग्णवाहिकेसारख्या अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक असतांना त्यासाठी लोकवर्गणी गोळा करावी लागणे, स्थानिक प्रशासनाला लज्जास्पद !
‘‘आता ही सेवा रुग्णालयाच्या ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वानुसार इतरत्र असणार्या सध्याच्या प्रास्ताविक दरापेक्षा ४० टक्के अल्प दरात आणि २४ घंटे उपलब्ध !’’
रुग्णालयांमध्ये हृदयविकाराच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेने आकडा वाढला आहे. या आकड्याने सगळेच हैराण आहेत. आतापर्यंत कधी एवढे मृत्यू झाले नव्हते. कोरोनानंतरचा प्रभाव आणि सर्दी यांचे घातक मिश्रण बनत आहे.
साप आढळल्याची माहिती मिळताच विद्यार्थ्यांच्या संतप्त पालकांनी प्रशासनावर हलगर्जीपणा केल्याचा अरोप करत शाळेच्या मुख्याध्यापकांवर आक्रमण केले.
युरोपीय देशांमध्ये ‘अल्कोहोल’च्या सेवनामुळे कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे. ‘अल्कोहोल’मधील ‘इथेनॉल’ हा घटक जैविक प्रणालीच्या माध्यमातून कर्करोगाचे कारण बनतो.
येथील जिल्हा रुग्णालयात २५ डिसेंबरच्या रात्री ८ वाजता २ गटांत तुंबळ हाणामारी झाली. २७ क्रमांकाच्या खोलीत उपचार घेणार्या २ रुग्णांना बाहेर ओढून मारहाण करण्यात आली. या हाणामारीत ५-६ जण गंभीर घायाळ झाले आहेत.