Pakistan Temple Vandalised : पाकिस्तानात श्रीराममंदिराची तोडफोड !

भारत असो कि पाकिस्तान हिंदूंना कुणीच वाली नाही, अशीच स्थिती आहे ! ही स्थिती पालटण्यासाठी भारतातील हिंदूंनी संघटित होऊन हिंदु राष्ट्र स्थापन करण्याची आवश्यकता आहे !

संपादकीय : मोदी सरकारला आतंकवाद्यांचे आव्हान !

काश्मीरच नव्हे, तर संपूर्ण भारत आतंकवादमुक्त करण्यासाठी पाकचा नायनाट करण्याची इच्छाशक्ती सरकारने दाखवावी !

Pakistan Congratulates  Modi  After 5 Days : पाकच्या पंतप्रधानांनी ५ दिवसांनी केले नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन !

पाकच्या पंतप्रधानांनी ५ दिवसांनी अभिनंदन केले आहे. पंतप्रधान शरीफ यांना भारताकडून मोदी यांच्या शपथविधीसाठी निमंत्रण देण्यात आले नव्हते.

Pakistani Terror Attack Reasi Pilgrims : जम्मूतील हिंदु भाविकांवरील आक्रमणामागे पाकिस्तानी आतंकवादी !

गेली ३४ वर्षे पाकिस्तान भारतात, विशेषतः काश्मीरमध्ये आतंकवादी कारवाया करत आहे, हे जगजाहीर असतांना भारताने पाकला कायमस्वरूपी धडा कधीच शिकवला नाही, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद !

India vs Pakistan Cricket In Lahore : लाहोर (पाकिस्तान) येथे पुढील वर्षी होणार भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सामना !

पाकपुरस्कृत आतंकवादी काश्मीरमध्ये घुसून हिंदूंना ठार मारत असतांना पाकसमवेत कुठेच क्रिकेटचा सामना खेळू नये, अशी भूमिका आता सरकारने घेण्याची आवश्यकता आहे !

Geert Wilders On Hindus In Kashmir :  काश्मीरमध्ये हिंदूंची हत्या होऊ देऊ नका !

युरोपमधील एका ख्रिस्ती नेत्याला असे आवाहन करावेसे वाटते; मात्र भारतातील एकाही हिंदु राजकारण्याला असे सरकारला आवाहन करावेसे वाटत नाही, हे त्यांना निवडून देणार्‍या हिंदूंनाही तितकेच लज्जास्पद !

Kashmir Terror Attack : काश्मीरमध्ये आतंकवादी आक्रमण – ९  हिंदु भाविक ठार

काश्मीरमधील जिहादी आतंकवादामुळे तेथे हिंदू आजही असुरक्षित आहेत, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद !

जम्मू-काश्मीरमध्ये ८० हून अधिक आतंकवादी घुसले !

प्रतिवर्षी काश्मीरमध्ये १०० ते २०० आतंकवाद्यांना ठार मारले जाते, तरी पाकमधून नवीन आतंकवादी काश्मीरमध्ये घुसखोरी करतात. पाकमधील आतंकवादी निर्मितीचे कारखाने जोपर्यंत बंद केले जात नाहीत, तोपर्यंत ही स्थिती पुढे अनेक वर्षे चालूच राहिल !

नवीन कर्जाच्या संदर्भात पाकची आंतरराष्ट्रीय नाणेनिधीशी चालू असलेली चर्चा अद्याप निष्फळ

जगासमोर भीकेचा कटोरा घेऊन फिरणार्‍या पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून मोठा धक्का बसला आहे. कर्जाविषयी पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नाणेनिधीशी चालू असलेल्या चर्चेची दुसरी फेरी कोणत्याही निकालाविना संपली.

काश्मीरची समस्या सोडवण्यासाठी एकतर्फी कारवाई करू नये ! – चीन आणि पाकिस्तान यांचे संयुक्त निवेदन !

चीनला तैवान हा त्याचा भाग वाटतो; म्हणून भारतानेने तैवानविषयी बोलण्यालाही विरोध करणारा चीन काश्मीरप्रश्‍नात मात्र नाक खुपसतो, हे लक्षात घ्या ! मोदी सरकार आता तरी चीनशी ‘जशास तसे’ धोरणानुसार वागणार का ?