Gifts Nepal Ramlala: श्री रामललासाठी नेपाळ येथील सासरच्या मंडळींकडून ५ सहस्र भेटवस्तू !
जेव्हा ५०० वर्षांच्या संघर्षानंतर भगवान श्रीराम भव्य मंदिरात विराजमान होत आहेत, अशा वेळी सासरच्या मंडळींकडून जी काही भेटवस्तू येते, ती संस्मरणीय असते.
जेव्हा ५०० वर्षांच्या संघर्षानंतर भगवान श्रीराम भव्य मंदिरात विराजमान होत आहेत, अशा वेळी सासरच्या मंडळींकडून जी काही भेटवस्तू येते, ती संस्मरणीय असते.
भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर नेपाळच्या दोन दिवसांच्या दौर्यावर आहेत. ४ जानेवारी या दिवशी त्यांनी नेपाळचे परराष्ट्रमंत्री नारायण प्रकाश सौद यांच्यासह सातव्या संयुक्त आयोगाची बैठक घेतली. या वेळी भारत आणि नेपाळ यांनी चार करारांवर स्वाक्षरी केली.
भारतात बाँबस्फोट करण्याचा केला होता प्रयत्न !
२ भारतीय नागरिकांची केली होती हत्या !
नेपाळ हिंदूबहुल राष्ट्र आहे. ते पूर्वी एकमेव हिंदु राष्ट्र होते आणि आता जरी ते नसले, तरी भविष्यात ते पुन्हा हिंदु राष्ट्र होऊ शकते. हिंदु असलेले नेपाळमधील गोरखा भारतीय सैन्यात कसे टिकून रहातील, या दृष्टीने भारताने विचार करणे आवश्यक !
‘पशुपती क्षेत्र विकास ट्रस्ट’ने केला खुलासा !
नेपाळमध्ये पुन्हा हिंदु राजेशाही व्यवस्था लागू करण्याच्या मागणीसाठी येथे २३ नोव्हेंबर या दिवशी आंदोलन करण्यात आले.
नेपाळ सरकारने ‘इज्तिमा’ हा मुसलमानांचा वार्षिक धार्मिक कार्यक्रम रहित करण्यास भाग पाडले आहे. या कार्यक्रमाच्या नावाखाली काही कट्टर मुसलमान धार्मिक नेते येणार होते, ज्यांना भारतासह अनेक देशांनी त्यांच्या देशात येण्यास बंदी घातलेली आहे.
कार्यक्रमाच्या नावाखाली अनेक देशांत बंदी असलेले कट्टर मुसलमान नेते आणि मौलाना येणार असल्याने घेतला निर्णय !
नेपाळमध्ये ३ नोव्हेंबरला रात्री ११ वाजून ३२ मिनिटांनी झालेल्या भूकंपात आतापर्यंत १५४ लोकांचा मृत्यू झाला, तर १४० हून अधिक लोक घायाळ झाले. या भूकंपाची तीव्रता रिक्टर स्केलवर ६.४ इतकी नोंदवण्यात आली.