संपादकीय : नेपाळी हिंदूंना हवी राजेशाही !
भ्रष्ट राजकारण्यांमुळे जनता पुन्हा एकदा पितृशाहीसारख्या राजेशाहीकडे वळली, तर आश्चर्य वाटू नये !
भ्रष्ट राजकारण्यांमुळे जनता पुन्हा एकदा पितृशाहीसारख्या राजेशाहीकडे वळली, तर आश्चर्य वाटू नये !
या वेळी आंदोलक आणि पोलीस यांची झटापट झाली. आंदोलकांना मागे ढकलण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला.
चीनच्या दौर्यावरून परतलेल्या नेपाळच्या उपपंतप्रधानांचे विधान
‘रशियातील सर्व नेपाळी तरुणांना मायदेशी परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार’, असे आश्वासन सौद यांनी रशियन सैन्यात भरती झालेल्या नेपाळी नागरिकांच्या कुटुंबियांशी संवाद साधतांना केले.
नेपाळमधील रौताहाट जिल्ह्यात श्री सरस्वतीदेवीच्या मूर्ती विसर्जन मिरवणुकीवर धर्मांध मुसलमानांनी मशिदीजवळ आक्रमण केले. या वेळी मूर्तीची तोडफोड करण्यात आली. नेपाळमध्ये ८१ टक्के हिंदु आणि ५ टक्के मुसलमान आहेत.
नेपाळमध्ये ८१ टक्के हिंदु आणि केवळ ५ टक्के मुसलमान असतांना ही स्थिती असेल, तर उद्या हे मुसलमान आणखी २० टक्क्यांनी वाढले, तर नेपाळची स्थिती काश्मीरप्रमाणे झाल्यास आश्चर्य वाटणार नाही !
नेपाळी काँग्रेस पक्षाचे सुमारे २२ पदाधिकारी पुन्हा एकदा नेपाळमध्ये हिंदु राष्ट्राच्या पुनर्स्थापनेच्या विचारात आहेत. पक्षातील इतर पदाधिकारी या मागणीचा पक्षाच्या धोरणात समावेश करण्यास विरोध करत आहेत.
गरीब देशांच्या असाहाय्यतेचा अपलाभ उठवणारा स्वार्थांध चीन ! चीनशी हातमिळवणी करणार्या नेपाळचा आत्मघात कसा होत आहे ?, हे या उदाहरणातून स्पष्ट होते !
नेपाळमध्ये अमली पदार्थांच्या तस्करीच्या ३ वेगवेगळ्या प्रकरणांत १४ भारतीय नागरिकांना अटक करण्यात आली आहे.
नेपाळ पोलिसांनी बौद्ध धर्मगुरु राम बहादुर बोमजन यांना बलात्काराच्या गुन्ह्याखाली अटक केली आहे