राहुल गांधी यांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती !

शिक्षेवर स्थगिती आणण्यासाठी प्रविष्ट केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात ४ ऑगस्ट या दिवशी सुनावणी झाली. त्यावर न्यायालयाने गांधी यांच्या दोषसिद्धतेवर स्थगिती आणली आहे.

ज्ञानवापीच्या वैज्ञानिक सर्वेक्षणाला प्रारंभ !

ज्ञानवापी परिसराच्या वैज्ञानिक सर्वेक्षणाला ४ ऑगस्टला सकाळी ७.४५ वाजल्यापासून प्रारंभ करण्यात आला. दुपारी १२ पर्यंत सर्वेक्षण केल्यानंतर दुपारच्या नमाजापुळे ते थांबवण्यात आले.

नूंह (हरियाणा) येथील पोलीस अधीक्षकाचे स्थानांतर

येथील पोलीस अधीक्षक वरुण सिंगला यांचे स्थानांतर करण्यात आले असून त्यांच्या जागी नरेंद्र बिजारनिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सामूहिक बलात्कारानंतर जन्मलेल्या मुलाने २८ वर्षांनंतर आईला मिळवून दिला न्याय !

शाहजहाँपूर (उत्तरप्रदेश) येथील २८ वर्षापूर्वीच्या सामूहिक बलात्काराच्या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

ज्ञानवापीच्या वैज्ञानिक सर्वेक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार !

१५ ऑगस्ट १९४७ या दिवशी ज्ञानवापीची ओळख काय होती ? – न्यायालयाचा मुसलमान पक्षाला प्रश्‍न

मेवात येथे झालेल्‍या आक्रमणाचा विहिंप-बजरंग दल यांच्‍याकडून राहाता (अहिल्यानगर) येथे निषेध !

श्रावण सोमवारच्‍या निमित्ताने प्रतिवर्षी निघणार्‍या ब्रजमंडल यात्रेवर ३१ जुलैला जिहादी मुसलमानांनी आक्रमण केले. या प्रसंगी गाड्या पेटवण्‍यात आल्‍या, दगडफेक करण्‍यात आली, गोळीबार करण्‍यात आला.

खलिस्तानी आतंकवाद्याला देहली विमानतळावरून अटक

पंजाबमध्ये धार्मिक नेत्यांच्या हत्येचा रचत होता कट !
साथीदाराला लुधियानातून अटक

कर्नाटकातील ४ पोलिसांना १० लाख रुपयांच्या लाचखोरीच्या प्रकरणी अटक

एका प्रकरणात अटक करण्यात येऊ नये; म्हणून आरोपीकडे या पोलिसांनी १० लाख रुपयांची लाच मागितली होती, असा त्यांच्यावर आरोप आहे.

१५ ऑगस्टला देशात घातपात घडवण्याचा आतंकवाद्यांचा कट महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाने उधळला !

राष्ट्रीय सणांच्या वेळी आतंकवादाची टांगती तलवार प्रतीवर्षी भारतियांवर असतेच ! भारत आतंकवादमुक्त करण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे आवश्यक आहे !