UP Violence Durga Idol Breaking-N-Spitting : धर्मांध मुसलमान श्री दुर्गादेवी मूर्तीची तोडफोड करत थुंकले !

जे बांगलादेशात आणि पाकिस्‍तानात घडते, तेच भारतातही घडत आहे, हे हिंदूंना लज्‍जास्‍पद ! कायदा आणि सुव्‍यवस्‍था बिघडवणार्‍या अशांना आता कठोर शिक्षा दिली, तरच अशा घटना थांबतील !

Karnataka Mentally Challenged Woman Killed : मनोरुग्‍ण असणार्‍या ५० वर्षीय हिंदु महिलेला ठार करून तिच्‍या मृतदेहावर बलात्‍कार  

अशा विकृतांवर तात्‍काळ जलद गती न्‍यायालयात खटला चालवून फाशीचीच शिक्षा दिली पाहिजे !

टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी नोएल टाटा

उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानंतर ‘टाटा ट्रस्ट’च्या अध्यक्षपदाचे दायित्व त्यांचे सावत्र बंधू नोएल टाटा यांच्याकडे देण्यात आले आहे.

तमिळनाडूत झाड तोडतांना सापडले १ सहस्र वर्ष जुने शिवलिंग

कडलूरु जिल्ह्यातील चोळाधरम गावात १ सहस्र वर्ष जुने असणारे शिवलिंग सापडले आहे. झाडे तोडत असतांना दोन मोठ्या झाडांच्या मधोमध मातीत गाडलेले शिवलिंग आढळले आहे.

PP Mohan Bhagwatji : हिंदूंनो, दुर्बल आणि असंघटित राहू नका; संघटित व्‍हा !  

हिंदूंच्‍या लक्षात यायला हवे की, दुर्बल रहाणे, हा अपराध आहे. आपण दुर्बल, असंघटित आहोत, याचा अर्थ आपण अत्‍याचाराला निमंत्रण देत आहोत.

भारत पाकिस्‍तानच्या सीमेवर २ सहस्र २८० किमी रस्‍ते बांधणार !

केंद्र सरकार राजस्‍थान आणि पंजाब यांच्‍या पाकिस्‍तान सीमेवर तारेच्‍या कुंपणाजवळ रस्‍त्‍यांचे जाळे पसरवणार आहे.

 Uttarakhand Rape: उत्तराखंडमध्‍ये मुसलमानाने केला अल्‍पवयीन हिंदु मुलीवर बलात्‍कार

संतप्‍त हिंदूंनी दिलबर खान याला फाशी देण्‍याची मागणी केली आहे. तसेच ८ दिवसांत सर्व मुसलमानांना थरळी सोडण्‍याची निर्वाणीची चेतावणी देण्‍यात आली आहे.

Haridwar Roshanabad Jail : कारागृहात रामलीला चालू असतांना त्‍यात वानरांची भूमिका करणार्‍या २ बंदीवानांचे पलायन

२ बंदीवान सीतामातेचा शोध घेण्‍याच्‍या निमित्ताने अतिसुरक्षेच्‍या बराकीत पोचले. तेथे ठेवलेल्‍या शिडीच्‍या साहाय्‍याने कारागृहाच्‍या २२ फूट उंच भिंतीवर चढून ते पसार झाले.

‘Allahu Akbar’ In RSS Dussehra Procession : रत्नागिरी – रा.स्व. संघाच्या संचलनाच्या वेळी मुसलमानांकडून ‘अल्लाहू अकबर’च्या घोषणा !

‘गंगा जमुनी तहजीब’चा केवळ हिंदूंना उपदेश करणारे धर्मनिरपेक्षतावादी आता या घटनेवरून मुसलमानांना एक चकारही बोलत नाहीत ! यातून मुसलमानांपेक्षा हे धर्मनिरपेक्षतावादीच हिंदूंचे अधिक घातक शत्रू आहेत, असेच म्हणायला हवे !

NCPCR Chairperson Priyank Kanoongo : मदरशांना सरकारी पैसा देऊ नका, मदरसा बोर्ड विसर्जित करा !

राष्‍ट्रीय बाल अधिकार आयोगाचे अध्‍यक्ष प्रियांक कानूनगो यांचे राज्‍य सरकरांना पत्र