काशी विश्वनाथाचे दर्शन घेतल्यानंतर मिळणार धर्मशास्त्रसंमत प्रसाद !
काशी विश्वनाथ धामच्या परिसरात बनवण्यात आलेला लाडूंचा प्रसाद दसर्यापासून वितरित करण्यास आरंभ करण्यात आला आहे.
काशी विश्वनाथ धामच्या परिसरात बनवण्यात आलेला लाडूंचा प्रसाद दसर्यापासून वितरित करण्यास आरंभ करण्यात आला आहे.
हरियाणाचे भाजप सरकारचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांना ठार मारण्याची धमकी देणार्या अजमेर नावाच्या आरोपीला पोलिसांनी अटक केली.
थेट कायदा हातात घेऊन हिंदूंना ठार मारणार्या उद्दाम धर्मांधांना फाशीचीच शिक्षा करायला हवी !
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील सुरक्षाविषयक मंत्रीमंडळ समितीने अंतराळावरून शत्रूराष्ट्रांवर पाळत ठेवण्याच्या प्रकल्पाच्या तिसर्या टप्प्याला संमती दिली.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने बिहार आणि उत्तरप्रदेश येथील जिल्हा दंडाधिकार्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली मागणी !
‘स्ट्रिंग रिव्हील्स’ ही मीडिया माफिया, बनावट बातम्या, देशविरोधी शक्ती यांच्याविरुद्ध लढत असून शक्तीशाली लोकांचे घोटाळे उघड करत आहे. यामुळे हिंदु बांधवांकडून आम्हाला आधाराची आवश्यकता आहे.
गोंडा (उत्तरप्रदेश) येथील मुसलमानबहुल भागातील घटना : उत्तरप्रदेशात भाजपचे सरकार असतांना ही स्थिती आहे, तर देशातील अन्य राज्यांत कशी स्थिती असेल ?
विनापरवाना आणि शिरस्त्राण न घालता दुचाकी चालवतांना पकडले !
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिद्दीकी यांच्या मृत्यूविषयी दुःख व्यक्त करून त्यांच्यावर शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्याचा आदेश दिला आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेचे सखोल अन्वेषण केले जात असल्याचे म्हटले आहे.
मुसलमान धर्मगुरु अशा घटनांविषयी मौन बाळगतात. अशा घटना रोखण्यासाठी त्यांनी बोलायला हवे. अशा घटनांना कडाडून विरोध झाला पाहिजे.