उदयनिधी स्‍टॅलीन, प्रियांक खर्गे आणि जितेंद्र आव्‍हाड यांना ‘हेट स्‍पीच’ प्रकरणी अटक करा !

हे आंदोलन निपाणी येथे कित्तूर राणी चनम्‍मा चौक येथे २५ ऑक्‍टोबरला करण्‍यात आले. या प्रसंगी विविध हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते उपस्‍थित होते. तहसीलदार एम्.एन्. बाळीगार यांनी आंदोलनस्‍थळी येऊन निवेदन स्‍वीकारले.

मंदिरांच्या प्रांगणात रा.स्व. संघासह अन्य संघटनांच्या कार्यक्रमांवर बंदी !

मंदिरे सरकारच्या नियंत्रणात असल्यावर काय होते, याचे हे एक मोठे उदाहरण ! केंद्र सरकारने याकडे गांभीर्याने पाहून मंदिरे सरकारीकरण मुक्त करण्यासाठी कायदा आणावा, असेच हिंदूंना वाटते !

मुंब्रा रेल्वे स्थानकावर पायदळी तुडवला जाईल, अशा पद्धतीने लावले इस्रायलच्या झेंड्याचे स्टिकर !

मुंब्यासारख्या मुसलमानबहुल ठिकाणी याहून वेगळे काय घडणार ?

धर्मांध मुसलमानाने देवीची मूर्ती निर्वस्त्र करून तेथे केले मल-मूत्र विसर्जन !

काँग्रेसच्या राज्यात हिंदूंची धार्मिकस्थळे असुरक्षित झाली असून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या घटना घडत आहेत.

मुंबई विमानतळावरून प्रतिदिन ९७५ विमाने उडणार !

मुंबई विमानतळ प्राधिकरणाने २९ ऑक्‍टोबर २०२३ ते ३० मार्च २०२४ पर्यंत हिवाळी वेळापत्रकाची घोषणा केली आहे.

राज्य पातळीवरच मराठा आरक्षणप्रश्‍नी तोडगा काढण्याची केंद्र सरकारची सूचना !

मराठा आरक्षणासाठी चालू असणार्‍या आंदोलनात हस्तक्षेप करण्यास किंवा कोणताही निर्णय घेण्यास केंद्र सरकारने स्पष्ट नकार दिला आहे, असा दावा एका मराठी वृत्तपत्राने केला आहे.

उत्तराखंडमध्ये आता प्रत्येक मशीद, दर्गा आणि मदरसा यांना उत्पन्न अन् मालमत्ता यांची माहिती द्यावी लागणार !

देशभरातील सर्वच राज्यांत मशीद, दर्गा आणि मदरसा यांनी अशी माहिती देण्यासाठी केंद्र सरकारने देशपातळीवर कायदा करावा, अशी राष्ट्रप्रेमींची मागणी आहे !

Turkiye on Hamas : (म्हणे) ‘हमास ही आतंकवादी नव्हे, तर स्वातंत्र्यासाठी लढणारी संघटना !’ – तय्यप एर्दोगान, राष्ट्राध्यक्ष, तुर्कीये

जगात जिहादी आतंकवाद प्रसृत करणार्‍या पाकिस्तानचाच काश्मीरवर अधिकार असल्याचा सदैव पुरस्कार करणार्‍या इस्लामी तुर्कीयेच्या राष्ट्राध्यक्षांकडून यापेक्षा वेगळी कोणती अपेक्षा करणार ?

अमेठी (उत्तरप्रदेश) येथे १६ वर्षांच्या मुलीला घरात घुसून जिवंत जाळले !

गुन्हेगारांना पोलिसांचा भय राहिला नसल्याचे ही घटना द्योतक आहे. अशांवर वचक बसवण्यासाठी पोलीस काय पावले उचलणार ?

रेशनिंग घोटाळ्याच्या प्रकरणी बंगालच्या वनमंत्र्यांना अटक

रेशनिंग घोटाळ्याच्या प्रकरणी बंगालचे वनमंत्री श्री. ज्योतिप्रिया मलिक यांना अंमलबजावणी संचालनालयाकडून (‘ईडी’कडून) उत्तररात्री साडेतीन वाजता त्यांच्या निवासस्थानातून अटक करण्यात आली.