भारतात सरकार आहे का ?
‘भारतात ‘अॅपल’चे आयफोन बनवणारे आस्थापन ‘विस्ट्रॉन कॉर्पोरेशन’च्या कारखान्यावर १२ डिसेंबर या दिवशी आस्थापनाच्या कर्मचार्यांनी वेतन कपातीचा विरोध म्हणून मोठ्या प्रमाणात तोडफोड केली होती.
‘भारतात ‘अॅपल’चे आयफोन बनवणारे आस्थापन ‘विस्ट्रॉन कॉर्पोरेशन’च्या कारखान्यावर १२ डिसेंबर या दिवशी आस्थापनाच्या कर्मचार्यांनी वेतन कपातीचा विरोध म्हणून मोठ्या प्रमाणात तोडफोड केली होती.
‘कर्नाटक राज्यातील ६ वीच्या विज्ञानातील एक धडा हटवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या धड्यातून ब्राह्मणांच्या भावना दुखावण्यात आल्या आहेत, असे शिक्षणमंत्री एस्. सुरेश कुमार यांनी म्हटले आहे.
धर्मरक्षणाचे कार्य भगवंत करणारच आहे. जात, संप्रदाय, पक्ष, संघटना यांचा अहं बाजूला ठेवून तुम्ही ‘हिंदु’ या भावनेने संघटित होऊन आपापल्या परीने ते कार्य केल्यास भगवंताच्या कृपेस पात्र व्हाल !
मुसलमान, इंग्रज, शक, हूण, कुशाण असे अनेक आक्रमक आले; पण त्यांनी कुणी मंदिरे कह्यात घेण्याचा कायदा केला नाही. इंग्रजांनी तर १५० वर्षांच्या कारकीर्दीत कुठल्याही मंदिराच्या व्यवस्थेत हस्तक्षेप केला नाही.
आजच वर्गणीदार व्हा ! आता पुन्हा साप्ताहिक सनातन प्रभातची छपाई चालू करण्यात आली असून पुन्हा वाचकांपर्यंत साप्ताहिकाचा अंक टपालाच्या माध्यमातून पोचवत आहोत. – संपादक
आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा !
काशीहून उच्च शिक्षित विद्यार्थ्याला ती मान्यता किंवा सन्मान मिळत नाही की, जो विदेशातून काहीही उलटसुलट शिकून आलेल्या व्यक्तीला मिळतो. पाश्चिमात्य प्रभावाने ग्रस्त झालेले शिक्षणक्षेत्र केवळ विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या मागे धावत आहे.
‘सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाणार्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर लावण्यात आलेल्या दिशादर्शक आणि मार्गदर्शक फलकांवर अशुद्ध मराठी भाषेत लिखाण केले आहे.
पुजार्याच्या पाया पडायला आम्हाला कमीपणा वाटत नाही; त्याला परंपरेचा आधार आहे; पण उद्या मंदिर सरकारच्या कह्यात गेल्यावर तसे करायला आम्हाला लाज वाटेल.’’