अलीगड येथील जामा मशीद सार्वजनिक भूमीवर बांधण्यात आल्याचे माहितीच्या अधिकारातून उघड !

अवैध मशीद पाडण्याची माजी महापौरांची मागणी
उत्तरप्रदेशात भाजपचे सरकार असल्याने या प्रकरणी तात्काळ कारवाई करावी, असेच कायदाप्रेमी जनतेला वाटते !

ज्ञानवापीच्या प्रकरणी आदेश देणार्‍या न्यायाधिशांना कुटुंबाच्या सुरक्षेची चिंता

यावरून देशातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती लक्षात येते !

अल्पसंख्यांकांच्या लांगूलचालनासाठी अवैध भोंग्यांच्या समस्येवर राजकीय नेत्यांनी तोडगा न काढणे ! – नरेंद्र सुर्वे, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

मुसलमानांमध्ये वहाबी, सुन्नी, शिया, सलाफी आदी अनेक जाती असून ते एकमेकांच्या मशिदीत जात नाहीत. त्यामुळे एक अजान संपली की, दुसऱ्याची चालू होते.

ताजमहालची भूमी आमच्या घराण्याच्या पूर्वजांची !

राजकुमारी दिया सिंह यांनी ताजमहाल आणि जयपूर यांच्या नात्याविषयीची नवीन माहिती उघड केली. त्यांनी सांगितले की, ताजमहालची भूमी ही आमच्या पूर्वजांची आहे. ही भूमी आमचा वारसा आहे.

कर्नाटकात अजानच्या वेळी हनुमान चालिसाचे पठण केल्याने पाकचा जळफळाट !

भारत सरकारने आंतरराष्ट्रीय संस्थांना पाकमधील हिंदूंच्या वंशसंहाराविषयी हस्तक्षेप करण्याची मागणी केली पाहिजे !

मुसलमान तरुणीवर प्रेम करणार्‍या हिंदु तरुणाची तरुणीच्या भावाकडून हत्या

मुसलमानांनी हिंदु तरुणीवर केले, तर ते ‘प्रेम’ आणि हिंदु तरुणाने मुसलमान तरुणीवर प्रेम केले, तर तो ‘मुलीचा धर्मद्रोह’, अशा मानसिकतावाल्यांना कोण जाब विचारणार ?

राजगड (मध्यप्रदेश) येथे भूमीच्या वादातून हिंदु आणि मुसलमान यांच्यात जाळपोळ !

मध्यप्रदेशात भाजपचे सरकार असतांना अशा प्रकारच्या घटना घडू नयेत, असेच हिंदूंना वाटते !

श्रीकृष्णजन्मभूमीशी संबंधित सर्व याचिकांवर येत्या ४ मासांत सुनावणी पूर्ण करा !

श्रीकृष्णजन्मभूमीच्या मूळ वादाशी संबंधित मथुरेच्या न्यायालयात असणार्‍या सर्व खटल्यांवर तात्काळ सुनावणी झाली पाहिजे, यासाठी ४ मासांचा कालावधी देण्यात येत आहे, असे निर्देश अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिले आहेत.

मुसलमान तरुणांकडून विहिंपच्या नेत्यावर प्राणघातक आक्रमण

हनुमानगड (राजस्थान) येथे मंदिरात जाणार्‍या तरुणींची छेड काढल्याचा जाब विचारल्याचा परिणाम !

मध्यप्रदेशातील भोजशाळेतील नमाजपठण बंद करून श्री सरस्वतीदेवीची मूर्ती स्थापित करा ! – इंदूर उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट

उच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारसह ८ जणांना नोटीस