(म्हणे) ‘आम्हाला एकमेकांच्या भोंग्यांचा कधीच त्रास झाला नाही !’
मंदिरात ठराविक कार्यक्रमाप्रसंगी भोंगे लावले जातात; मात्र मशिदीमध्ये पहाटेपासून रात्रीपर्यंत ५ वेळा अजान होते. पुष्कळ मोठ्या आवाजात लावलेल्या अजानमुळे होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाचा त्रास वयस्कर, विद्यार्थी, रुग्ण, लहान बालके अशा सर्वांना होतो.