दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : गडचिरोलीत सुगंधित तंबाखूसह ४ जण कह्यात; महाड येथील ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखावर आक्रमण !…

पानठेला आणि किराणा दुकानदारांना पुरवठा करण्यासाठी दोन वाहनांमधून प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची वाहतूक करणार्‍या ४ जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कह्यात घेतले.

Goldy Brar Not Dead : खलिस्तानी आतंकवादी गोल्डी ब्रार जिवंत ! – अमेरिकेच्या पोलिसांची माहिती

अमेरिकेतील फ्रेस्नो पोलीस विभागाचे लेफ्टनंट विल्यम जे. डूली म्हणाले की, आमच्याकडे जगभरातून गोल्डी ब्रारविषयी चौकशी होत आहे. त्याच्या मृत्यूची खोटी बातमी सामाजिक माध्यमातून पसरवण्यात आली.

१ दिवसाच्या बाळाच्या हत्येप्रकरणी वडिलांना आजन्म कारावास !

सुरक्षा गार्ड उत्तरा हिने अन्य सुरक्षा गार्डच्या साहाय्याने आरोपीला पकडले. यानंतर आजी मेश्राम हिने तक्रार दिली. सबळ पुरावा न्यायालयासमोर मांडल्यानंतर आरोपीला वरील शिक्षा न्यायालयाने सुनावली.

Justice For Neha : नेहा हत्या प्रकरणी न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध टाइम्स स्केअरवर ‘जस्टिस फॉर नेहा’ असा फलक लावून न्यायाची मागणी !

कर्नाटकमधील हुब्बळ्ळी येथील नेहा हिरेमठ हिच्या हत्येच्या प्रकरणी न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध ‘टाइम्स स्केअर’वर ‘जस्टिस फॉर नेहा आणि सेव्ह हिंदु गर्ल’, असे फलक लावून न्यायाची मागणी करण्यात आली आहे.

Goldy Brar Killed : खलिस्तानी आतंकवादी गोल्डी ब्रार याची अमेरिकेत हत्या !

गोल्डी ब्रार होता सिद्धू मूसेवाला हत्येचा मुख्य आरोपी  

इस्रायलने इराणच्या ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स’च्या एका अधिकार्‍याला ठार मारले !

इस्रायलने तेहरानमध्ये इराणच्या ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स’ या सशस्त्र गटाच्या एका अधिकार्‍याची कथितपणे हत्या केल्याचे वृत्त समोर आले आहे. त्याच्यावर गोळीबार करून ही हत्या करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

किरकोळ वादावरून मुसलमानांनी केली मुख्यमंत्री कार्यालयातील शिपायाची हत्या !

किरकोळ वादावरून थेट हिंदूंची हत्या करण्याइतपत उद्याम झालेले मुसलमान ! अशांवर वचक बसवण्यासाठी सरकार काय पावले उचलणार ?

प्रेमाच्या जाळ्यात फसवून मुंबईत धर्मांधाकडून हिंदु युवतीची निर्घृण हत्या !

हिंदु सहिष्णु असल्यामुळे त्यांनी सहस्रोंच्या संख्येने गावोगावी लव्ह जिहादच्या विरोधात शांततेने मोर्चे काढले; परंतु ना लव्ह जिहाद्यांवर त्याचा परिणाम झाला, ना प्रशासनावर ! अजून किती मुलींचे बळी गेल्यावर प्रशासन आणि हिंदू जागे होणार आहेत ?

Bangladesh Hindu Attacked : बांगलादेशात गेल्या ३ मासांत हिंदूंवर प्रतिदिन झाली ३ आक्रमणे !

बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांचे भारत सरकारशी चांगले संबंध आहेत; मात्र त्याचा तेथील हिंदूंना काहीच लाभ होत नसून उलट हिंदूंची स्थिती दिवसेंदिवस वाईट होत आहे, हे भारताला लज्जास्पद आहे !

भारतात मुसलमान नाही, तर हिंदू असुरक्षित !

देहलीत मुसलमान तरुणांनी सरिता शर्मा नावाच्या महिलेची घरात घुसून गोळ्या झाडून हत्या केली. आरोपींपैकी एक मुसलमान तरुण सरिता शर्मा यांच्या अल्पवयीन मुलीची छेड काढायचा. यामुळे शर्मा यांनी पोलिसांत तक्रार केली होती.