
न्यूयॉर्क – कर्नाटकमधील हुब्बळ्ळी येथील नेहा हिरेमठ हिच्या हत्येच्या प्रकरणी न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध ‘टाइम्स स्केअर’वर ‘जस्टिस फॉर नेहा आणि सेव्ह हिंदु गर्ल’, असे फलक लावून न्यायाची मागणी करण्यात आली आहे. ही मागणी अनिवासी भारतियांच्या एका गटाने केली आहे. या हत्येत सहभागी असलेल्या नराधमांना शिक्षा व्हावी, अशी मागणी त्यात करण्यात आली आहे.
इस्रायलने वास्तवाचे भान ठेवावे : त्याला आता अमेरिका हाच एकमेव मित्र ! – JD Vance
Pakistani ‘Grooming Gangs’: २ लाखांहून अधिक ब्रिटीश मुलींवर बलात्कार करणारे ८७ टक्के आरोपी पाकिस्तानी मुसलमान !
(म्हणे) ‘पाकिस्तान भारताला प्रत्युत्तर देण्यास सज्ज !’ – Bilawal Bhutto Zardari
US Iran Talks : इस्रायलच्या लेबनॉनवरील कारवाईमुळे अमेरिका-इराण चर्चा रखडली
पाकिस्तानची उपरोधिक टीका : भारताचे चोख प्रत्युत्तर !
युद्धबंदीनंतरही इस्रायलकडून लेबनॉनवरील आक्रमणे चालूच : १८ जण ठार