…तर भारतातील कॅनडाच्या दूतावासासमोर निदर्शने करू ! – Hindu Janajagruti Samiti

कॅनडाच्या ब्रॅम्प्टन भागातील हिंदु मंदिरावर आक्रमण केलेल्या हिंसक आक्रमणकर्त्यांवर कठोर कारवाई करण्याऐवजी त्यांनाच पाठीशी घालण्याचा प्रकार कॅनडा सरकारने केला. याचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो.

‘मराठी भाषा अधिकारी’ किती कृतीप्रवण आहेत ? मराठी भाषा विभाग घेणार आढावा !

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्याच्या पार्श्वभूमीवर ‘राज्यात मराठी भाषा सक्षम व्हावी’, यासाठी वर्षभराच्या कामाचा आढावाही मराठी भाषा विभागाकडून सिद्ध करण्यात येत आहे, अशी माहिती मराठी भाषा विभागाकडून देण्यात आली.

दिवाळीनंतर पुणे आणि मुंबई या शहरांमधील हवेची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात ढासळली !

पुणे शहरातील हडपसर भागात तर हवा धोकादायक पातळीवर पोचली आहे. यामुळे नागरिकांचे श्वसनाचे आजार बळावण्याचा धोका आहे.

दिवाळीत झाली खासगी ट्रॅव्हल्स तिकिटांची ‘रेड बस’ॲपवर चढ्या दराने विक्री !

हिंदूंच्या सणांच्या काळात बेसुमार भाडेवाढ करणार्‍या खासगी टॅव्हल्सवर कारवाई होणार कि नाही ?

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : अर्ज मागे घेण्याची मुदत संपली !; राज ठाकरे यांनी भेट नाकारल्याने सरवणकर निवडणूक लढवणार !…

राज्यातील विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज घेण्याचा ४ नोव्हेंबर हा अखेरचा दिवस होता. ४ नोव्हेंबरला दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येणार होते. ही मुदत आता संपली आहे.

महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांचे स्थानांतर !

रश्मी शुक्ला यांच्या स्थानांतरानंतर राज्याच्या पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त भार मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे देण्यात आला आहे.

अंधेरी रेल्वेस्थानकाबाहेर फलकाद्वारे हिंदुत्वासाठी मतदान करण्याची विश्‍व हिंदु परिषदेकडून जागृती !

येणार्‍या विधानसभेच्या निवडणुकीत हिंदूंनीही हिंदुत्वासाठी मतदान करावे, यासाठी विहिंपच्या वतीने अभियान चालवले जात आहे.

स्वत:च्या जातीयवादाचे उदाहरण दाखवण्याचे आव्हान देणार्‍या शरद पवार यांचा जातीयवाद उघड करणारे जुने व्हिडिओ प्रसारित !

‘उभ्या आयुष्यात मी कधीही जातीयवादी राजकारण केले नाही. माझ्या जातीयवादी राजकारणाचे एकतरी उदाहरण दाखवा’, असे आवाहन करणार्‍या शरद पवार यांच्या जातीयवादी राजकारणाचे काही जुने व्हिडिओ सामाजिक माध्यमांवरून प्रसारित करण्यात आले आहे.

मुंबई : हिंदूंना ‘धर्मांध’ ठरवण्यासाठी टाटा रुग्णालयाबाहेर मुसलमानांचा बनाव !

हिंदूंना धर्मांध ठरवण्यासाठी मुसलमान कशा क्लृप्त्या करतात, हे यावरून लक्षात येते. अशांवर मुंबई पोलीस कठोर कारवाई करणार का ?

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : ज्यांना गद्दार म्हटले जाते, ते मुख्यमंत्री होतात ! – बंडखोर नेते; सरवणकरांच्या उमेदवारीसाठी मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा ?…

ठाणे जिल्हा हा शिवसेना-भाजपचा बालेकिल्ला मानला जातो; मात्र दोन्ही पक्षातील पदाधिकारी एकमेकांविरोधात काही ना काही बोलत असतात. या पार्श्वभूमीवर ‘ज्यांना गद्दार म्हटले जाते, ते मुख्यमंत्री होतात’, असे विधान जिल्ह्यातील एका नेत्याने केले आहे.