२० नोव्हेंबरला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मुंबईत कामगारांना पगारी सुट्टी द्या !

‘या नियमांचे पालन न करणार्‍या नियोक्त्यांविरोधात कारवाई केली जाईल’, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत.

रक्ताचे नमुने पालटण्यास सांगणारा अरुणकुमार सिंह याचा अटकपूर्व जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला !

यापूर्वी शिवाजीनगर, तसेच मुंबई उच्च न्यायालयामध्ये सिंह यांनी अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. त्यामुळे सिंह याला पुणे पोलिसांसमोर शरण यावे लागेल.

कॅनडामधील हिंदु मंदिरावरील आक्रमणाचा हिंदु स्वयंसेवक संघ यू.एस्.ए.कडून निषेध !

कॅनडातील हिंदु समुदायाच्या सुरक्षेविषयी आणि मानवी हक्कांसाठी, तसेच देशभरातील मंदिरांसह हिंदु समुदायाच्या मालकीच्या मालमत्तेच्या सुरक्षेविषयीही चिंता व्यक्त केली आहे.

दादरच्या बाजारपेठेतील कचर्‍याच्या स्वच्छतेसाठी कर्मचार्‍यांना काही घंटे राबावे लागते !

मुंबईत स्वच्छतेची ऐशी कि तैशी !

मुंबईतील घातपाताचा कट पोलिसांनी उधळला !

अशांवर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यामुळे अन्य गुन्हेगारांना वाचक बसेल !

मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिराप्रमाणे अन्य मंदिरांनी भाविकांना टिळा लावण्याचा निर्णय घ्यावा ! – मंदिर महासंघ

मुंबई येथील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक गणपति मंदिरात दर्शनासाठी येणार्‍या प्रत्येक भाविकाला दर्शन घेतल्यानंतर श्री गणेशाचा आशीर्वाद म्हणून टिळा लावण्याचा स्तुत्य निर्णय मंदिर प्रशासनाने नुकताच घेतला आहे.

सलमान खानला ठार मारण्याची धमकी देणारा तरुण अटकेत !

हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता सलमान खान याला ठार मारण्याची धमकी देणारा विक्रम (वय ३५ वर्षे) याला कर्नाटक येथून अटक करण्यात आली आहे.

वक्फ बोर्डात ५०० कर्मचार्‍यांची भरती करून बोर्डाला १ सहस्र कोटी रुपये द्यावेत !

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर ऑल इंडिया उलमा बोर्डाच्या मागण्यांच्या कार्यवाहीविषयी निश्चितपणे पावले उचलली जातील, असे आश्वासन दिले आहे. हे निवेदन सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाले आहे.

संजय वर्मा राज्याचे नवे पोलीस महासंचालक  

केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांचे तात्काळ स्थानांतर केल्यावर राज्याच्या नव्या पोलीस महासंचालकपदी संजय वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

फटाक्यांच्या धुराच्या त्रासामुळे ८ श्‍वान, तर २३ पक्षी घायाळ !

फटक्यांच्या धुराच्या त्रासामुळे जर प्राण्यांना इतका त्रास होतो, तर बकरी ईदच्या दिवशी देशभरात कोट्यवधी प्राण्यांचा बळी दिला जातो, त्याविषयी कुणीच का बोलत नाही ? त्या वेळेची आकडेवारी का जाहीर केली जात नाही ?