Vishalgad Encroachment Stayed :  विशाळगड (कोल्‍हापूर) येथील अतिक्रमणे हटवण्‍यास उच्‍च न्‍यायालयाची स्‍थगिती ! 

न्‍यायालयाने सप्‍टेंबरपर्यंत ही अतिक्रमणे काढण्‍यास स्‍थगिती दिली असून पुढील सुनावणीच्‍या वेळी शाहुवाडी पोलीस ठाण्‍यातील प्रमुख अधिकार्‍यास उपस्‍थित रहाण्‍यास सांगितले आहे.

देशातील सर्वांत श्रीमंत महापालिका नागरिकांप्रती मनमानीपणे वागू शकत नाही ! – मुंबई उच्च न्यायालय

न्यायमूर्ती महेश सोनक आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपिठापुढे ही सुनावणी झाली. नोव्हेंबर २०१७ मध्ये याचिकाकर्त्याचे घर महानगरपालिकेकडून पाडण्यात आले.

वरळी अपघातप्रकरणी मिहीर शहा याच्या कोठडीत ३० जुलैपर्यंत वाढ !

वरळी येथील अपघातप्रकरणी प्रमुख आरोपी मिहीर शहा याच्या न्यायालयीन कोठडीमध्ये ३० जुलैपर्यंत वाढ करण्यात आली आहे. १६ जुलैपर्यंतच्या न्यायालयीन कोठडीचा कालावधी संपल्यामुळे त्याला न्यायालयात उपस्थित करण्यात आले होते.

२००६ च्या मुंबई लोकलगाड्यांतील बाँबस्फोट प्रकरणाची सुनावणी चालू

विलंबाने मिळणारा न्याय हा अन्यायच नव्हे का ?

उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांना दिलेल्‍या ‘क्‍लीन चिट’च्‍या विरुद्ध मुंबई सत्र न्‍यायालयात आव्‍हान !

सहकार क्षेत्रातील ७ साखर कारखान्‍यांकडून मुंबई येथील सत्र न्‍यायालयात अजित पवार यांच्‍या विरोधात निषेध याचिका प्रविष्‍ट करण्‍यात आली आहे.

पुणे येथील ‘आय.एल्.एस्. विधी महाविद्यालया’त जातीयवाद आहे का ? याचे अन्वेषण करा ! – मुंबई उच्च न्यायालय

शहरातील प्रतिष्ठित ‘आय.एल्.एस्. विधी महाविद्यालया’मध्ये (इंडियन लॉ सोसायटी) जातीयवाद आहे का ? याचे अन्वेषण करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.

आमदार नितेश राणे यांनी उच्चारलेले रोहिंग्या आणि बांगलादेशी हे शब्द भारतियांच्या भावना दुखावणारे नाहीत ! – राज्य सरकार

त्यांच्या विरोधात धार्मिक भावना दुखावण्याशी संबंधित कलमांतर्गत गुन्हा नोंद करण्यात येणार नाही, अशी भूमिका राज्य सरकारने पोलिसांच्या निष्कर्षानंतर मुंबई उच्च न्यायालयात मांडली.

सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक यांना उच्च न्यायालयात उपस्थित रहाण्याचे आदेश

पंतप्रधान कार्यालयात सुरक्षा सल्लागारपदी कार्यरत असल्याचे भासवून लोकांना फसवणारी कश्मिरा पवार आणि गणेश गायकवाड यांना सातारा पोलिसांनी अटक केली होती; मात्र सातारा पोलिसांच्या तपासाविषयी मुंबई उच्च न्यायालयाने शंका उपस्थित केली आहे.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : नाशिक येथे एका महिलेचा वाहनाच्या धडकेने मृत्यू !; बनावट सोने बँकेत ठेवून कोट्यवधींची फसवणूक !…

सजावटीसाठीच्या प्लास्टिकच्या फुलांवर बंदी घालण्याची मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात प्रविष्ट करण्यात आली आहे.

ठाणे महानगरपालिकेच्या ५ अधिकार्‍यांवर गुन्हा नोंद !

चुकीच्या दस्ताऐवजांचा खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी वापर केल्याचा आरोप