Mumbai High court to Khaled Hussain : पाकिस्तानात किंवा आखाती देशात जा !

हुसेन याची येथे रहाण्याची मुदत संपल्याने पुणे पोलीस प्रशासनाने त्याला देश सोडून जाण्याची नोटीस बजावली; मात्र त्या विरोधात हुसेन याने मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली.

खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात आलेले गोरक्षक जिग्नेश कंखरे यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन संमत !

पू. अधिवक्ता सुरेश कुलकर्णी आणि अधिवक्ता उमेश भडगावकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठासमोर युक्तीवाद केला. न्यायालयाने त्यांची बाजू ऐकून गोरक्षक जिग्नेश कंखरे यांना जामीन संमत केला आहे. 

‘प्लास्टर ऑफ पॅरिस’ गणेशमूर्तीच्या निर्मितीवर कडक बंदी घाला !

‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या (‘पीओपी’) गणेशमूर्ती निर्मिती बंदीच्या कडक कार्यवाहीसाठी मुंबई उच्च न्यायालयात १२ याचिकाकर्त्यांनी जनहित याचिका प्रविष्ट केली आहे. यामध्ये ९ मूर्तीकार आणि ३ पर्यावरणवादी कार्यकर्ते आहे.

सामूहिक बलात्कार प्रकरणात साहाय्य करणार्‍यालाही दोषी मानले जाईल ! – मुंबई उच्च न्यायालय

सामूहिक बलात्कार प्रकरणात स्वतः बलात्कार न करता इतरांना त्यासाठी साहाय्य करणार्‍यालाही बलात्कारासाठी दोषी मानले जाईल, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने घेतला आहे.

नालासोपारा येथे कथित स्‍फोटके बाळगल्‍याच्‍या प्रकरणातील आणखी ५ जणांना जामीन !

नालासोपारा येथे कथित स्‍फोटके बाळगल्‍याच्‍या प्रकरणात मुंबई उच्‍च न्‍यायालयाने संशयित श्रीकांत पांगारकर, अमित बद्दी, गणेश मिस्‍कीन, सुजित रंगास्‍वामी आणि भरत कुरणे या ५ जणांना जामीन संमत केला.

विशाळगडावरील रहात्या घरांच्या व्यावसायिक वापराविषयी मुंबई उच्च न्यायालयाने माहिती मागवली

‘कारवाई करतांना विशाळगडावरील संरक्षित क्षेत्राच्या बाहेरील काही घरांवरही कारवाई करण्यात आली’, असे न्यायालयात सांगितले. त्यावर न्यायालयाने याविषयी सविस्तर माहिती मागवली.

Maharashtra Missing Girls : वर्ष २०१९ ते २०२१ या कालावधीत महाराष्ट्रातून १ लाख युवती बेपत्ता !

हरवलेल्या मुलींचे छळ किंवा बळजोरीने धर्मांतर झालेले असू शकते. या दाव्यात तथ्य असेल, तर महाराष्ट्र पोलिसांना हे लज्जास्पदच !

पुढील सुनावणीसाठी उपस्‍थित न राहिल्‍यास याचिकेची एकतर्फी सुनावणी होईल ! – मुंबई उच्‍च न्‍यायालय

उत्तन डोंगरी, भाईंदर (प.) येथील सरकारी भूमीवर अतिक्रमण करणारे ‘हजरत सैय्‍यद बालेशाह पीर दरगाह ट्रस्‍ट’चे प्रतिनिधी सुनावणीस अनुपस्‍थित !

सध्या प्रत्येकाला आपला धर्म किंवा देव सर्वोच्च आहे, हे सांगायचे असते ! – मुंबई उच्च न्यायालय

मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले, ‘‘सध्या लोक त्यांच्या धर्मांविषयी पूर्वीपेक्षा जास्त संवेदनशील झाले आहेत. प्रत्येकाला आपला धर्म किंवा देव कसा सर्वोच्च आहे, हेच सांगायचे असते.’’ व्हॉट्सॲप गटामध्ये धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपावरून दोन..

‘अहमदनगर’ जिल्ह्याच्या नामांतराला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान !

नामांतराला अर्शद शेख, पुष्कर सोहोनी आणि लखनौ विद्यापिठाचे माजी कुलगुरु सर्जेराव निमसे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठात जनहित याचिकेद्वारे आव्हान दिले आहे.