Corona Vaccine : कोरोना लसीमुळे तरुणांचा अचानक मृत्यू होण्याचा धोका नाही !
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचा अभ्यास
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचा अभ्यास
काही मासांपूर्वी बाळंतीण झालेली एक रुग्ण माझ्या समोर आली होती. अंगावर जुना, पुष्कळ ढगळा पोशाख, तेलकट आणि न धुतलेले केस, घाम येत असूनही डोक्याला घट्ट बांधलेला रुमाल, तेलकट चेहरा, अशी तिची वेशभूषा होती.
राज्यातील रुग्णालयांमध्ये सर्वसामान्यांसाठी औषधे मिळत नाहीत. औषध खरेदीसाठी सरकारने दलाल नेमले आहेत का ? औषधांसाठी निविदा काढणे बंद का करण्यात आले आहे ? आरोग्ययंत्रणेला पोखरणारे खेकडे सरकारमध्येच आहेत.
सातारा जिल्ह्यात पावसामुळे डासांच्या उत्पत्तीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. सातारा जिल्ह्यात डेंग्यू आणि चिकनगुनियाचे रुग्ण आढळून येत आहेत. वर्ष २०२३ मध्ये आतापर्यंत डेंग्यू आणि चिकनगुनियाचे ३१२ रुग्ण आढळून आले आहेत.
गर्भवतीच्या मागे असलेला एक ब्रह्मराक्षस म्हणजे गर्भारपणाविषयी गैरसमजुती ! त्या आता आपण पाहूया.
भारत एक हिंदूबहुल देश आहे आणि तो मुसलमानबहुल अफगाणिस्तानला साहाय्य करत आहे; मात्र या देशात किती हिंदू शिल्लक आहेत ?
पुणे महापालिकेच्या ‘भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालया’चे अधिष्ठाता आशिष बनगिनवार यांना १६ लाख रुपयांची लाच घेतांना रंगेहाथ अटक करण्यात आली होती. त्यांची आता महापालिका सेवेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.
असे निर्देश देण्याची वेळच का येते ? महानगरपालिका प्रशासन स्वतःहून रोगप्रतिबंधात्मक उपाय का काढत नाही ?
गंभीर आजार टाळण्यासाठी कोणतेही आजार शरिरावर काढण्याची वृत्ती सोडा !
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे संशोधन