‘पतंजलि आयुर्वेद’च्या कथित फसव्या विज्ञापनप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची भूमिका !

‘आम्ही तुम्हाला मारून टाकू’, ‘तुम्हाला काही कोटींचा दंड आकारू’, अशा स्वरूपाची भाषा रस्त्यावर ऐकायला मिळते. ‘अशी भाषा न्यायालयात वापरली जात असेल, तर ते योग्य आहे का ?’,

शवविच्छेदन अहवाल अयोग्य दिल्याने उच्च न्यायालयाकडून आधुनिक वैद्यांवर कारवाईचे आदेश

वैद्यकीय क्षेत्रातील असा निष्काळजीपणा रुग्णांच्या जिवाचे बरेवाईट करण्यास कारणीभूत ठरू शकतो.

जळण्याच्या घटनांमध्ये आता मुले आणि पुरुष यांचे प्रमाण अधिक !

अंगावर तेल सांडणे, गरम पाणी ओतून घेणे, घाईगडबडीमध्ये अंगावर गरम अन्न पडणे, विद्युतवाहक उपकरणांमध्ये हात घातल्याने विजेचा धक्का बसणे आदी दुर्घटना मुलांमध्ये वाढल्या आहेत. 

संपादकीय : कालमर्यादेत शिक्षा हवी !

नागरिकांच्या कररूपातील निधीवर डल्ला मारणार्‍यांना कालमर्यादेत शिक्षा होणे अपेक्षित !

प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये परिचारिका नसल्याने उपचार करण्यास आधुनिक वैद्यांचा नकार !

रस्त्यावरून जात असतांना कुत्रा चावल्यावर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये गेले असता ‘रेबीज’ हे इंजेक्शन उपलब्ध नाही व आरोग्य केंद्रामध्ये ‘परिचारिका नसल्याने उपचार करू शकत नसल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी संगितले.

एप्रिलपासून ‘शून्य औषध चिठ्ठी’ योजनेची कार्यवाही ! – मुख्यमंत्री

मुंबईकरांच्या वैद्यकीय उपचारावरील खर्च न्यून करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. ‘आरोग्य आपल्या दारी’ मोहीम चालू करण्यात आली असून याद्वारे घरोघरी जाऊन वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे.

डोकेदुखीवर (Headache) होमिओपॅथी औषधांची माहिती

आजारांवर घरच्‍या घरी उपचार करता यावेत, या दृष्‍टीने होमिओपॅथी चिकित्‍सापद्धत सर्वसामान्‍यजनांना अत्‍यंत उपयोगी आहे. आपत्‍काळात डॉक्‍टर, वैद्य कुणीही उपलब्‍ध नसतील, त्‍या वेळी ही होमिओपॅथी औषधांविषयीची लेखमाला वाचून स्‍वतःच स्‍वतःवर उपचार करता येतील.

Russia Cancer Vaccine : कर्करोगावरील लसी बनवण्याच्या आम्ही जवळ पोचलो आहोत !

या लसींविषयीची कोणतीही अधिक माहिती पुतिन यांनी दिलेली नाही. त्यामुळे ही लस नेमकी कधी उपलब्ध होणार ? आणि या लसींमुळे कोणत्या प्रकारचे कर्करोग टाळतील ?, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Bowel Cancer Vaccine : ब्रिटनमधील भारतीय वंशाच्या डॉक्टराने बनवली आतड्यांसंबंधीच्या कर्करोगाची पहिली लस !

लवकरच केली जाणार चाचणी !
शस्त्रकर्म करण्याची आवश्यकता भासणार नाही !

सातारा येथील ‘कस्तुरबा’ रुग्णालयासाठी आधुनिक वैद्यांची वानवा !

अशी चेतावणी का द्यावी लागते ? जिल्हा आरोग्ययंत्रणेला जनतेची गैरसोय लक्षात येत नाही का ? यातून जनतेच्या जिवाची पर्वा प्रशासनाला किती आहे ? हे लक्षात येते !