वाराणसीमध्ये रुग्णालयात डॉक्टर आणि कर्मचारी यांना मारहाण : उपकरणांची तोडफोड

सध्या रुग्णांच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांवर आक्रमण होण्याचे प्रमाण वाढले आहे. हे रोखण्यासाठी ठोस पावले उचलणे आवश्यक !

देशात प्रथमच मध्यप्रदेशात हिंदीतून वैद्यकीय शिक्षण मिळणार !

जे स्वातंत्र्यानंतर व्हायला हवे होते, ते आता कुठेतरी चालू होत आहे, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !

डॉ. निखिल सैंदाणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार !

नाशिक जिल्हा रुग्णालयातील बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र प्रकरणी केंद्रीय आरोग्य सचिवांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणातील तत्कालीन अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ. निखिल सैंदाणे यांचा अटकपूर्व जामीन उच्च न्यायालयाने ६ ऑक्टोबर या दिवशी राखून ठेवला.

जीवन संजीवनी प्रशिक्षणाने जीव वाचवणे शक्य ! – डॉ. किरण भिंगार्डे, भूलतज्ञ

डॉ. किरण भिंगार्डे म्हणाले, ‘‘मी ज्यांना ज्यांना प्रशिक्षण दिले, अशा प्रशिक्षण घेतलेल्यांनी २६ जणांचे प्राण वाचवले आहेत. त्यामुळे या ज्ञानाचा उपयोग प्रत्येकाने योग्य वेळी करणे आवश्यक आहे.’’

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गुप्ता यांना हटवले !

व्हेंटिलेटरअभावी एका मुलीचा मृत्यू आणि अन्य प्रकरणी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता यांना तात्काळ हटवून डॉ. राज गजभिये यांची नियुक्ती करण्यात आली.

स्त्रियांना वारंवार छळणारे छुपे शत्रू (आजार) : ‘बार्थोलिन अब्सेस’ आणि नागीण !

. . . अशी तक्रार घेऊन आलेली त्रस्त मुलगी परत परत होणार्‍या ‘बार्थोलिन अब्सेस’ची बळी असते. हा आजार काय असतो, याविषयी जाणून घेऊया.

औषधनिर्मिती आस्थापनांच्या (फार्मा कंपन्यांच्या) गैरव्यवहारावर नियंत्रण कसे आणणार ?

व्यावसायिक फार्मा कंपन्या आणि विवेकशून्य डॉक्टर्स यांची साखळी मोडण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर नि:स्वार्थी चळवळ राबवणे अत्यावश्यक !

लोकहो, हे तुम्हाला ठाऊक आहे का ? : औषधनिर्मिती आस्थापनांचे ‘ड्रग माफिया’रूपी वास्तव !

लक्षावधी लोकांच्या जीविताशी खेळणार्‍या मोठ्या औषधी आस्थापनांवर कठोरात कठोर कारवाई होण्यासाठी नि:स्वार्थी जागतिक संघटन आवश्यक !

रामदेवबाबा जे सांगतात त्याचे अनुसरण करून लोक बरी होतील, याची काय निश्‍चिती ? – सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला या संदर्भात उत्तर सादर करण्याचे निर्देश देत नोटीस बजावली आहे.

आजार बरे करण्यासाठी उपचारांना साधनेची जोड द्या ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

आयुर्वेद असे सांगतो की, आपल्या जीवनातील काही आजारांसाठी मागील जन्माचे कर्म किंवा त्रास हे कारणीभूत असू शकतात !