व्यक्तीला साधनेमुळे होणारा आध्यात्मिक स्तरावरील लाभ तिच्या स्त्री किंवा पुरुष असण्यावर अवलंबून नसणे

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

स्त्रियांनाही आध्यात्मिकदृष्ट्या उन्नत होण्यासाठी समान संधी ! – सौ. श्वेता शॉन क्लार्क, फोंडा, गोवा

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’चे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे शोधनिबंधाचे लेखक, तर श्री. शॉन क्लार्क आणि सौ. श्वेता क्लार्क आहेत सहलेखक !

एक्झिमा (त्वचारोग), तसेच बहुतांश व्यसने यांच्या मुळाशी आध्यात्मिक कारण असून साधनेद्वारेच त्यावर मात करणे शक्य ! – शॉन क्लार्क, गोवा

एखादी व्यक्ती व्यसनाधीन होण्याची कारणे ३० टक्के शारीरिक, म्हणजे व्यसनाधीन पदार्थांवर अवलंबून, तर ३० टक्के कारणे मानसिक आणि ४० टक्के कारणे ही आध्यात्मिक स्वरूपाची असतात.

‘भाजी चिरण्याची योग्य पद्धत’ या संदर्भातील संशोधन

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने स्वयंपाकाचे आचार, स्वयंपाकातील घटक, स्वयंपाक बनवण्याच्या पद्धती इत्यादींच्या संदर्भात विपुल संशोधन करण्यात येत आहे.

परात्पर गुरु डॉक्टरांना प्रार्थना केल्यावर ‘प्रत्येक पदन्यास म्हणजे नाम’, असे त्यांनी सूक्ष्मातून सुचवणे

मी ‘प्रत्येक पदन्यासाला भावाचे सूत्र जोडून नृत्याचा सराव करू लागले. तेव्हा मला कंटाळा आला नाही. जेव्हा भाव ठेवून नृत्याचा सराव केला, तेव्हा तो अपेक्षित असा झाला आणि मला पुष्कळ आनंद अनुभवता आला.

मनुष्‍यासह सर्व प्राणीमात्रांना हर्षोल्‍हसित करणारे आणि आत्‍मिक आनंदाची अनुभूती देणारे नृत्‍य !

‘जागतिक नृत्‍य दिन’ साजरा करणे’, ही कौतुकास्‍पद गोष्‍ट आहे; परंतु जर त्‍याचा अवलंब दैनंदिन वापरात केला, तरच त्‍याला अर्थ प्राप्‍त होईल. कलियुगात सर्वांनी कलांकडे मनोरंजनाच्‍या ऐवजी ‘भगवंतप्राप्‍ती अथवा ईश्‍वराची आराधना’, या मूळ उद्देशाने पहायला हवे !

हरहुन्‍नरी कलाकार असूनही अल्‍प अहं असलेले आणि उत्तम स्‍मरणशक्‍तीची देणगी लाभलेले पणजी (गोवा) येथील नाट्यवर्य पद्मश्री श्री. प्रसाद सावकार (वय ९४ वर्षे) !

२०.१२.२०२२ या दिवशी महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाच्‍या संगीत आणि नाट्य या कलांशी संबंधित सेवा करणार्‍या साधकांनी नाट्यवर्य पद्मश्री श्री. प्रसाद सावकार (वय ९४ वर्षे) यांची त्‍यांच्‍या पणजी (गोवा) येथील निवासस्‍थानी सदिच्‍छा भेट घेतली.

‘शिलान्यास’ विधीचा विधीतील घटकांवर सकारात्मक परिणाम होणे !

एखाद्या वास्तूची निर्मिती करतांना विविध प्रकारच्या अडचणी येऊ शकतात. त्यामुळे बांधकाम पूर्ण होण्यास विलंब होऊ शकतो. शिलान्यास विधी केल्याने देवतांचे आशीर्वाद मिळून बांधकाम निर्विघ्नपणे पूर्ण होण्यास साहाय्य होते.

शाश्वत आनंदप्राप्तीसाठी आध्यात्मिक स्तरावर प्रयत्न करणे आवश्यक ! – शॉन क्लार्क, फोंडा, गोवा

प्रत्येकाने अध्यात्मशास्त्रानुसार ही साधना केली, तर कालांतराने ती व्यक्ती परमानंदाची किंवा आपल्यातील दैवी तत्त्वाची अनुभूती घेऊ शकते.

विवाह निश्चित करतांना वधू-वरांच्या जन्मकुंडल्या जुळवण्याचे महत्त्व !

‘हिंदु धर्मात सांगितलेल्या सोळा संस्कारांपैकी ‘विवाहसंस्कार’ हा महत्त्वाचा आहे. विवाह निश्चित करतांना वधू-वरांच्या जन्मकुंडल्या जुळवण्याची पद्धत आहे. वधू-वरांच्या जन्मकुंडल्या जुळवण्याचे महत्त्व या लेखाद्वारे समजून घेऊया.