दादर (मुंबई) येथील कथ्थक नृत्यांगना कु. दिशा देसाई यांना महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयात नृत्याच्या संशोधनाचे प्रयोग करतांना शिकायला मिळालेली सूत्रे
‘नृत्यसाधना’ हा बाह्य प्रवास नसून आंतरिक साधनाप्रवास आहे’, याची जाणीव होणे
‘नृत्यसाधना’ हा बाह्य प्रवास नसून आंतरिक साधनाप्रवास आहे’, याची जाणीव होणे
‘श्रीरामरक्षास्तोत्राचे पठण करणे आणि श्रीरामाचा नामजप करणे यांचा ते करणार्यावर काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने चाचण्या करण्यात आल्या.
नृत्याच्या शेवटी मी ‘जटायूला मोक्ष मिळाला’, असे दाखवले, तेव्हा ‘माझ्यामधून काहीतरी निघून गेले’, असे मला जाणवले आणि त्या क्षणी माझी भावजागृती होऊन मला अश्रू थांबवताच आले नाहीत.
श्री रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होतांना सूक्ष्मातून घडलेल्या प्रक्रियेविषयी मला जे जाणवले, ते मी येथे दिले आहे.
नामजप करून नृत्याचे प्रस्तुतीकरण करतांना ‘काय जाणवते ?’, याचा प्रयोग केल्यावर मला अद़्भुत आणि दैवी अनुभव आले.
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा महामृत्यूयोग टळून त्यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य मिळावे, सर्वत्रच्या साधकांचे सर्व त्रास दूर व्हावे आणि हिंदु राष्ट्राची स्थापना लवकरात लवकर व्हावी’, यांसाठी महर्षींच्या आज्ञेनुसार रामनाथी, गोवा येथील सनातन संस्थेच्या आश्रमात २ दिवसांचाआयुष होम करण्यात आला.
अकस्मात् परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासारखे परात्पर गुरु शिष्याला (मला) अध्यात्माच्या मार्गावर खेचून आणून हे गुरुकार्य करण्यासाठी उभे करतात अन् त्यासाठी आशीर्वादही देतात.
येथील ‘कवी कुलगुरु कालिदास विद्यापिठा’चे कुलगुरु प्रा. हरेराम त्रिपाठी यांची महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत समन्वयक सुश्री (कु.) तेजल पात्रीकर यांनी भेट घेतली.
ऑक्टोबर २०१६ ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने २० राष्ट्रीय आणि ९२ आंतरराष्ट्रीय अशा एकूण ११२ वैज्ञानिक परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले आहेत. यांपैकी १४ आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सर्वाेत्कृष्ट सादरीकरण पुरस्कार मिळाले आहेत.
सौ. शुभांगी शेळके आणि विश्वविद्यालयाचे श्री. आशिष सावंत यांनी त्यांना महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधनविषयक कार्याची माहिती संगणकीय प्रणालीद्वारे दाखवली.