आम्ही माऊलीच्या लेकी, वर्णू जयंत थोरवी ।
‘रथोत्सवात नृत्यसेवा करणार्या सर्व साधिकांपैकी मीही एक आहे आणि आम्ही सर्व जणी फेर धरून पारंपरिक फेराचे नृत्य करत गीत म्हणत आहोत’, असे मला वाटले. त्या वेळी माऊलींच्या स्तुतीचा अनाहतनाद फेराच्या गीताच्या माध्यमातून माझ्या मनात अखंड उमटत राहिला. ते गीत पुढे दिले आहे.