वरील शोधनिबंधाचे सहलेखक ६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे संशोधन गटाचे सदस्य श्री. शॉन क्लार्क आहेत. ऑक्टोबर २०१६ ते मार्च २०२५ या कालावधीत महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने २० राष्ट्रीय आणि ९९ आंतरराष्ट्रीय अशा एकूण ११९ वैज्ञानिक परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले आहेत. यांपैकी १४ आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये ‘सर्वाेत्कृष्ट सादरीकरण पुरस्कार’ मिळाले आहेत.