देवस्थानांच्या भूमी हडपणार्या भूमाफियांना रोखण्यासाठी महाराष्ट्रात ‘अँटी लँड ग्रॅबिंग’ ॲक्ट लागू करा ! – सुनील घनवट, राष्ट्रीय संघटक, मंदिर महासंघ
अमरावतीसह विदर्भातील अनेक सार्वजनिक मंदिर ट्रस्टच्या भूमी काही महसूल अधिकारी, बिल्डर लॉबी यांच्याशी संगनमत करून हडपण्यात आलेल्या आहेत. या विरोधात महाराष्ट्र शासनाने तात्काळ ‘अँटी लँड ग्रॅबिंग’ (भूमी चोरी प्रतिबंध) कायदा करावा.