अवैधपणे लाभ मिळवण्यासाठी माध्यम स्वातंत्र्याचा वापर शस्त्र म्हणून करता येणार नाही ! – Madhya Pradesh High Court

अवैधपणे लाभ मिळवण्यासाठी माध्यम स्वातंत्र्याचा वापर शस्त्र म्हणून करता येणार नाही ! – Madhya Pradesh High Court

न्यायमूर्ती हिमांशू जोशी यांच्या खंडपिठाने भारतीय दंड संहितेच्या कलम ३८४ (खंडणी) आणि ४२० (फसवणूक) अंतर्गत नोंदवलेला गुन्हा रहित करण्याची मागणी करणार्‍या पत्रकाराच्या याचिकेवर सुनावणी करतांना हे निरीक्षण नोंदवले.

संपादकीय : अथर्वचा न्यायालयीन लढा !

संपादकीय : अथर्वचा न्यायालयीन लढा !

भारतीय जनतेने ‘कायदे साक्षर’ होऊन न्यायालयीन प्रक्रियेविषयी असलेली भीती घालवणे आवश्यक !

Chinese Manja : चिनी मांजामुळे मृत्यू झाल्यास आता सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात येणार !

Chinese Manja : चिनी मांजामुळे मृत्यू झाल्यास आता सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात येणार !

चीनच्या मांजावर बंदी असूनही तो सर्रास विकला जातो आणि त्याचा वापरही केला जातो, हे पोलीस आणि प्रशासन यांना लज्जास्पद ! त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे !

Indore Contaminated Water :  इंदूर (मध्यप्रदेश) येथे दूषित पाण्यामुळे आतापर्यंत १४ जणांना मृत्यू

Indore Contaminated Water :  इंदूर (मध्यप्रदेश) येथे दूषित पाण्यामुळे आतापर्यंत १४ जणांना मृत्यू

जनतेच्या जिवाशी खेळणारे जनताद्रोही प्रशासन ! यास उत्तरदायी असणार्‍या सर्व उत्तरदायींना सरकारने आजन्म कारागृहात टाकले पाहिजे !

Haq Movie : ‘हक’ हिंदी चित्रपटाच्या प्रदर्शनाला मध्यप्रदेश उच्च न्यायालयाची अनुमती !

Haq Movie : ‘हक’ हिंदी चित्रपटाच्या प्रदर्शनाला मध्यप्रदेश उच्च न्यायालयाची अनुमती !

कुणाच्याही गोपनीयतेचा भंग नाही  
शाहबानो यांच्या मुलीची याचिका फेटाळली

‘महाकाल विकास योजने’च्या अंतर्गत अधिग्रहित भूमीच्या वाढीव मोबदल्यासाठी धर्मांधांची मध्यप्रदेश उच्च न्यायालयात याचिका !

‘महाकाल विकास योजने’च्या अंतर्गत अधिग्रहित भूमीच्या वाढीव मोबदल्यासाठी धर्मांधांची मध्यप्रदेश उच्च न्यायालयात याचिका !

न्यायालयाचा वेळ मुद्दामहून वाया घालवल्याविषयी याचिकाकर्त्यांना दंडित केले पाहिजे. त्यामुळे अनावश्यक दावे, याचिका आणि अपिल प्रविष्ट करण्याचे प्रकार बंद होतील अन् न्यायव्यवस्था महत्त्वाच्या प्रकरणांना वेळ देऊ शकेल.

संपादकीय : हिंदूंच्या अस्तित्वासाठी जातीपातीचे निर्मूलन !

संपादकीय : हिंदूंच्या अस्तित्वासाठी जातीपातीचे निर्मूलन !

जातपात नष्ट करण्याचा निश्चय जोपर्यंत केला जात नाही, तोपर्यंत जात जाणार नाही !

Madhya Pradesh HC : जातीद्वेषावर नियंत्रण ठेवले नाही, तर १०० ते १५० वर्षांत हिंदूंचे अस्तित्व नष्ट होईल ! – मध्यप्रदेश उच्च न्यायालय

Madhya Pradesh HC : जातीद्वेषावर नियंत्रण ठेवले नाही, तर १०० ते १५० वर्षांत हिंदूंचे अस्तित्व नष्ट होईल ! – मध्यप्रदेश उच्च न्यायालय

मुळात हिंदु धर्मामध्ये जाती नाहीत, तर वर्णाश्रमव्यवस्था आहे जी ईश्वरनिर्मित आहे. त्यामुळे जातपात दूर करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी शंकराचार्य, धर्माचार्य, संत यांनी पुढाकार घेतला पाहिजे !