(म्हणे) ‘द केरल स्टोरी’ चित्रपटावर बंदी घाला !’
केरळ राज्यात धार्मिक द्वेष निर्माण होण्याच्या शक्यतेवरून काँग्रेसची मागणी
पोलीस महासंचालकांच्या आदेशानंतर चित्रपटाच्या विरोधात गुन्हा नोंद !
केरळ राज्यात धार्मिक द्वेष निर्माण होण्याच्या शक्यतेवरून काँग्रेसची मागणी
पोलीस महासंचालकांच्या आदेशानंतर चित्रपटाच्या विरोधात गुन्हा नोंद !
विश्व हिंदु परिषदेच्या वतीने ६ नोव्हेंबरपासून संपूर्ण देशात हितचिंतक, म्हणजेच सदस्यता मोहीम चालू करण्यात आली आहे. २० नोव्हेंबरपर्यत संपूर्ण भारतात हिंतचिंतक मोहीम चालू रहाणार आहे.
उत्तरप्रदेशात ‘लव्ह जिहाद’चे आणखी एक प्रकरण उजेडात !
‘लव्ह जिहाद’च्या राक्षसापासून हिंदु महिलांचे रक्षण करण्यासाठी राष्ट्रव्यापी लव्ह जिहाद विरोधी कायदा करण्यासमवेत हिंदूसंघटन ही काळाची आवश्यकता आहे, हे जाणा !
जुना राजवाडा पोलीस ठाण्यात झालेली घटना ताजी असतांनाचा राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या सीमेतही ‘लव्ह जिहाद’चा प्रकार उघडकीस आला. येथेही १६ वर्षांच्या एका हिंदु तरुणीला पळवून नेणार्या अमीर मुजावर या धर्मांधाला अटक करण्यात आली आहे.
उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील कर्णप्रयागमध्ये अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणार्या आदिल नावाच्या धर्मांधाला पोलिसांनी नुकतीच अटक केली. ३ नोव्हेंबर २०२२ या दिवशी एका अल्पवयीन मुलीने तिच्या कुटुंबियांच्या साहाय्याने पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली.
कोल्हापूर येथील २२ वर्षीय अल्ताफ काझी या मुसलमान युवकाने १४ वर्षीय हिंदु युवतीचे अपहरण करून तिला पळवून नेले होते. अल्ताफ याला २ नोव्हेंबरला रात्री संकेश्वर (कर्नाटक) येथे हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या कह्यात दिले.
‘हिंदु म्हणून आपल्या धर्माचे रक्षण आपण कसे करणार आहात ?’, हे ठरवण्याची वेळ आली आहे, असे विधान भाजपचे आमदार श्री. नितेश राणे यांनी येथे केले. ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘जनआक्रोश आंदोलना’त ते बोलत होते.
गेल्या काही दिवसांपासून कोल्हापुरात ‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांतर यांची प्रकरणे समोर येत आहेत.हिंदु युवतींना फसवण्यासाठी मुसलमान तरुणांना पैसे आणि दुचाकी गाड्या दिल्या जात आहेत.
हिंदूंनीच आता मरगळ झटकून कंबर कसली पाहिजे. असे कार्यक्रम ही हिंदूंच्या सामूहिक धर्मांतराची केंद्रे बनतील आणि पुढे सहस्रोंच्या संख्येने हिंदूंचे धर्मांतर होत राहील. त्यामुळे अशा कार्यक्रमांविरुद्ध आणि एकूणच लव्ह जिहादसह धर्मावरील सर्व आघातांविरुद्ध वैध मार्गांनी लढा देणे, हे प्रत्येक हिंदूचे धर्मकर्तव्यच आहे.