महाराष्ट्रात लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा तातडीने लागू करावा !
डहाणू येथील हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनाद्वारे मागणी, आंदोलनात हिंदूंच्या समस्यांविरोधात आवाज उठवण्यासाठी शेकडो हिंदुत्वनिष्ठ रस्त्यावर !
डहाणू येथील हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनाद्वारे मागणी, आंदोलनात हिंदूंच्या समस्यांविरोधात आवाज उठवण्यासाठी शेकडो हिंदुत्वनिष्ठ रस्त्यावर !
हिंदू राष्ट्र सेनेचे अध्यक्ष धनंजय देसाई यांची सोलापूर येथे पत्रकार परिषद
हिंदु जनजागृती मंच, हिंदु जनजागृती समिती, वारकरी संप्रदाय, जैन समाज आदींचा या बंदला पाठिंबा आहे. सकल हिंदु समाजाच्या वतीने हे बंदचे आवाहन लव्ह जिहाद, धर्मांतर आदींचा निषेध करण्यासाठी करण्यात आले आहे.
महंमद इझहार नावाच्या धर्मांधाने ‘राकेश’ नावाने सामाजिक संकतस्थळांवून बंगालमधील एका हिंदु तरुणीशी संपर्क केला. इझहार याने तिला ओलीस ठेवले होते आणि तो विवाह आणि धर्मांतर करण्यासाठी तिच्यावर दबाव आणत होता.
हिंदु धर्म आणि हिंदुत्वाचे रक्षण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
जर भारतीय राज्यघटनेत समानतेचे तत्त्व आहे, तर सर्व धर्मियांना समान वागवले गेले पाहिजे; परंतु भारतात अल्पसंख्यांकांना संरक्षण, तर बहुसंख्यांकांकडे दुर्लक्ष केले जात आहे.
‘आपल्या मुलींना वाचवा. त्यांच्यावर योग्य संस्कार करा’, असे आवाहनही त्यांनी या वेळी हिंदूंना केले.
२५ डिसेंबर या दिवशी शिवतीर्थ मैदान येथे आयोजित हिंदु राष्ट्र-जागृती सभेला ते उपस्थित होते. त्या वेळी प्रसारमाध्यमांशी बोलतांना त्यांनी हे आश्वासन दिले.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देहली येथील जंतरमंतरवर हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन
अल्पवयीन कलाकार मालिका, चित्रपट यांमधून जीवनाचे मर्म जाणल्याप्रमाणे किंवा तत्त्वज्ञाप्रमाणे संवादफेक करतात; मात्र जीवनात छोट्या-मोठ्या समस्यांपुढे हतबल होऊन थेट जीवनयात्राच संपवतात. तेव्हा ‘हेच का ते कलाकार ?’, असा प्रश्न पडतो. लव्ह जिहादविरोधी कायदा करण्यासह मुलींना धर्मशिक्षित करणेही आवश्यक !