मेरठ (उत्तरप्रदेश) येथे धर्मांध मुसलमानांकडून कावडमध्ये थुंकल्याची घटना !

यात्रेकरूंनी एका धर्मांधाला पकडून चोपले !
यात्रेकरूंकडून रस्ता बंद आंदोलन

बागपत येथे मुसलमानांच्या विरोधानंतरही गेली ५ वर्षे कावड यात्रेत सहभागी होतात बाबू खान !

हिंदू हे मुसलमानांच्या सणांमध्ये इफ्तारसाठी सहभागी होतात; मात्र मुसलमान किरकोळ अपवाद वगळता कधीही हिंदूंच्या सणांमध्ये सहभागी होत नाहीत, उलट हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकांवर आक्रमणे करतात ही वस्तूस्थिती आहे !

कावड यात्रा भारतात होते कि पाकिस्तानात ?

उत्तर भारतात प्रारंभ झालेल्या कावड यात्रेवर जिहाद्यांकडून आक्रमण होण्याची शक्यता असल्याने सतर्क रहाण्याची सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्यांना दिली. या यात्रेकरूंची सुरक्षा तात्काळ वाढवण्याचा आदेशही देण्यात आला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या चेतावणीनंतर उत्तरप्रदेशातील कावड यात्रा रहित !

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या चेतावणीनंतर उत्तरप्रदेश शासनाने राज्यातील कावड यात्रेला दिलेली अनुमती रहित केली आहे. कावड यात्रा २५ जुलै ते ६ ऑगस्ट या कालावधीत आयोजित करण्यात येणार होती.

कावड यात्रेला दिलेल्या अनुमतीचा पुनर्विचार करा अन्यथा आम्हाला आदेश द्यावे लागतील ! – सर्वोच्च न्यायालयाची उत्तरप्रदेश शासनाला चेतावणी

उत्तरप्रदेश शासनाने कावड यात्रेला दिलेल्या अनुमतीच्या आदेशाचा पुनर्विचार करावा अन्यथा आम्हाला आवश्यक ते आदेश द्यावे लागतील, अशी चेतावणी सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे.

सर्वोच्च न्यायालयाची केंद्र, उत्तराखंड आणि उत्तरप्रदेश शासन यांना नोटीस

कोरोनाकाळात कावड यात्रेला अनुमती का ?