४ नोव्हेंबरला रत्नागिरी नगर वाचनालयात पत्रकार उदय निरगुडकर यांचे व्याख्यान

काळ झपाट्याने पालटतो आहे. जागतिक घडामोडींचे संभाव्य परिणाम काय असू शकतात ? हे श्री. उदय निरगुडकर यांनी त्यांच्या लेख आणि व्याख्याने यांमधून मांडत असतात.

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन समारंभातील त्रुटींविषयी तपासणी पथक आढावा घेणार !

पत्रकारांनाही ‘वक्ते काय बोलत आहेत ?’ हे समजत नव्हते. यामुळे काही पत्रकारांवर कार्यक्रमाचे भ्रमणभाषवर थेट प्रक्षेपण ऐकून  वृत्तसंकलन करण्याची वेळ आली.

प्रसारमाध्यमे दहशत पसरवून सातत्याने नकारात्मक बातम्या देऊन भीतीचे वातावरण निर्माण करतात !

ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी प्रसारमाध्यमांच्या सध्याच्या स्थितीवर व्यक्त केलेले परखड प्रतिपादन

वाचकांना आवाहन !

हिंदु धर्म, धर्मग्रंथ, हिंदु, साधू-संत, राष्‍ट्रपुरुष आदींवरील आघातांविषयीची माहिती ‘सनातन प्रभात’ला अवश्‍य पाठवा आणि राष्‍ट्र-धर्म कार्यात सहभागी होण्‍याच्‍या सुसंधीचा लाभ घ्‍या.

 देशद्रोही पत्रकारिता करणारे आणि चीनने पोसलेले दलाल पत्रकार !

देशाला बाळशास्त्री जांभेकर, आगरकर, लोकमान्य टिळक, आचार्य प्र.के. अत्रे आदी पत्रकारांचा श्रेष्ठ वारसा आहे. असे असतांना आज ‘न्यूजक्लिक’सारख्या एका ‘न्यूज पोर्टल’द्वारे चीनमधील उद्योजकांकडून लाखो रुपयांची…

नक्षलवादाचे पोशिंदे !

बुद्धीवाद्यांच्या कारवाया केवळ नक्षलवाद्यांच्या कारवाईपुरत्या मर्यादित नाहीत, तर देशाचे अस्तित्व नष्ट करणार्‍या आहेत. त्यामुळे बुद्धीवाद्यांना शक्तीहीन केले, तरच राष्ट्रविघातक शक्तींवर मात करता येईल ! सरकारने नक्षलवाद नष्ट करतांना शहरी (अर्बन) नक्षलवादाचेही समूळ उच्चाटन करणे क्रमप्राप्त !

देशद्रोही ‘न्‍यूज क्‍लिक’!

चीनकडून ‘सुपारी’ घेऊन देशविरोधी पत्रकारिता करणार्‍यांची तोंडे सरकारने कायमची बंद करायला हवीत !

देहली पोलिसांकडून पत्रकारांच्या निवासस्थानांसह ३५ ठिकाणी धाडी !

जर या पत्रकारांनी चीनकडून पैसे घेऊन भारतविरोधी काम केले असेल, तर अशांना फाशीचीच शिक्षा केली पाहिजे !

सुधारणावाद्यांनी ‘हिंदु धर्म स्‍त्रीविरोधी आहे’, असे म्‍हणणे, म्‍हणजे स्‍वतःचे घोर अज्ञान प्रदर्शित करणे होय !

दैनिक ‘लोकसत्ता’च्‍या ‘सनातनी (धर्म) संकट !’ या अग्रलेखात सनातन धर्मावर टीका करून त्‍यात सनातन धर्म हा ‘स्‍त्रीविरोधी’, ‘विज्ञानविरोधी’, ‘जातीव्‍यवस्‍था मानणारा’ असे चित्र रंगवण्‍यात आले आहे. या अग्रलेखात सनातन धर्माविषयी केलेली आक्षेपार्ह विधाने आणि त्‍याचे खंडण येथे देत आहोत.

‘सनातन प्रभात’ हे हिंदूंचे व्यासपीठ ! – भरत राऊळ, ‘सनातन प्रभात’चे प्रतिनिधी

‘सनातन प्रभात’ हे बीजरूपात कार्य करणारे वृत्तपत्र आहे. जे विषय ‘सनातन प्रभात’ने मांडले, त्या विषयांनी पुढे आंदोलनाचे स्वरूप घेतले.