JNU : जे.एन्.यू. परिसरात आंदोलन, हिंसा आदी करणार्या विद्यार्थ्यांना होणार २० सहस्र रुपयांचा दंड !
सातत्याने नियमांचे उल्लंघन करणार्यांची होणार हकालपट्टी !
सातत्याने नियमांचे उल्लंघन करणार्यांची होणार हकालपट्टी !
जे.एन्.यू. विश्वविद्यालयातील हिंदुद्वेषी विद्यार्थ्यांना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करून या विश्वविद्यालयाची शुद्धी करण्यात यावी, असेच प्रत्येक धर्मप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी यांना वाटत असल्यामुळे केंद्र सरकारने यासाठी पावले उचलावीत !
साम्यवादी हे हिंदुद्वेषी आणि जिहादीप्रेमी असल्याने ते अशा चित्रपटांना विरोध करणारच ! असे पक्ष आणि त्यांच्या संघटन यांच्यावर देशात बंदी घालण्यासाठी हिंदु संघटनांनी चळवळ राबवणे आवश्यक !
छत्रपती शिवाजी महाराजांची दिनांकानुसार जयंती १९ फेब्रुवारी या दिवशी देशभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, विविध राज्यांचे मुख्यमंत्री आदींनी या दिवशी महाराजांना नमन केले.
नवी देहलीतील जे.एन्.यू. विश्वविद्यालयामध्ये शिवजयंती साजरी करण्यास विरोध करत साम्यवादी विद्यार्थी संघटना ‘स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया’च्या कार्यकर्त्यानी छत्रपतींच्या प्रतिमेची तोडफोड केल्याचे सांगितले जात आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा अवमान ! केंद्र सरकारने साम्यवादी विद्यार्थी संघटनेवर बंदी घालून आता जेएनयूचे शुद्धीकरण करणे आवश्यक झाले आहे !
माहितीपटावर बंदी असतांना साम्यवादी विद्यार्थी संघटनेकडून माहितीपट दाखवण्याचा प्रयत्न !
विद्यापिठात शिकणार्या आणि हिंदु समाजाचा घटक असणार्या ब्राह्मण, तसेच वैश्य समाजाच्या विद्यार्थ्यांना लक्ष्य केले जाऊ नये, याची दक्षता विद्यापिठाकडून घेण्यात यावी.
सरकारकडून कोट्यवधी रुपयांचे अनुदान मिळणार्या या विश्वविद्यालयाला आता टाळे ठोकणेच आवश्यक झाले आहे ! केंद्र सरकारने ते धाडस दाखवण्याची वेळ आता आली आहे !
जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयात (‘जे.एन्.यू.’त) दोन गटांत हाणामारी झाली. यानंतर विश्वविद्यालयाच्या परिसरात बाहेरून आलेल्या काही लोकांनी गोंधळ घातला. त्यांच्या हातात काठी आणि हॉकी स्टिक्स होत्या. या झटापटीत २ विद्यार्थी घायाळ झाल्याचे सांगितले जात आहे.