‘जेएनयू’च्या प्रा. डॉ. विमल थोरात यांना हिंदु राष्ट्राविषयी उठला पोटशूळ !

नागपूर – देशाला हिंदु राष्ट्र म्हणून घोषित करण्याचा मोठ्या प्रमाणात प्रयत्न होत असून हा आग्रह म्हणजे भारतीय महिलांना पुन्हा गुलामगिरीत ढकलण्याचे षड्यंत्र होय, असे विधान ‘जेएनयू’च्या (जवाहरलाल नेहरु विश्वविद्यालयाच्या) प्रा. डॉ. विमल थोरात यांनी केले. त्या येथे झालेल्या जागतिक रिपब्लिकन महिला परिषदेत बोलत होत्या.
JNU’s Dr. Vimal Thorat says Hindu Rashtra is a "conspiracy to enslave women."
📍Global Republican Women’s Conference in Nagpur
But here's the irony. Dr. Thorat, ever vocal against the idea of a Hindu Rashtra, remains conspicuously silent on those pushing to turn India into an… pic.twitter.com/uAuaaj0SgE
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 6, 2025
थोरात पुढे म्हणाल्या की, शिक्षणाखेरीज दुसरे मौलिक धन नाही. मागासवर्गीय समाजाच्या शिक्षणात गळती दिसून येत आहे. महिलांविषयीचा तिरस्कार अल्प झालेला नाही. (लोकशाही असलेल्या भारतात महिलांविषयीचा तिरस्कार अल्प झालेला नसल्याने उद्या थोरात यांनी ‘लोकशाहीऐवजी साम्यवादाचे राज्य यावे’, अशी मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये ! – संपादक)
संपादकीय भूमिका
|
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !
Rohingya Sink : रोहिंग्या निर्वासितांच्या २ नौका बुडाल्याने ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती
Puri Rath Yatra Stampede : पुरी रथयात्रेत चेंगराचेंगरी : एकाचा मृत्यू, तर १०० हून अधिक भाविक घायाळ
इस्लामिक स्टेटला साहाय्य करणारा राकिब अंसारी याला ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा