धर्मांध मुसलमान आणि उच्च पदस्थ हिंदू यांची मानसिकता अन् भारताची ‘गझवा-ए-हिंद’च्या (इस्लामीस्तानच्या) दिशेने होणारी वाटचाल दर्शवणारे पुस्तक
‘वर्ष २०१८ मध्ये भारताला हादरवून टाकलेल्या घटनेशी संबंधित हे पुस्तक आहे. एका ६ वर्षांच्या मुलीचे १० जानेवारी २०१८ या दिवशी अपहरण करण्यात येऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. त्यानंतर तिला ४ दिवस जम्मूतील एका मंदिरात डांबून ठेवून नंतर ठार मारण्यात आले…