
श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – राज्यातील किश्तवाडमध्ये ४ मे या दिवशी भारतीय सैन्याचे हेलिकॉप्टर ‘ध्रुव’ कोसळले. त्यांतील वैमानिकांना दुखापत झाली असली, तरी ते सुरक्षित असल्याची माहिती सैन्याधिकार्यांनी दिली आहे. याआधी मार्च मासात अरुणाचल प्रदेशमध्येही सैन्याचे ‘चित्ता हेलिकॉप्टर’ कोसळले होते. त्या अपघातात २ वैमानिक मृत्यूमुखी पडले होते.
जम्मू-कश्मीर के किश्तवाड़ में सेना का हेलिकॉप्टर क्रैश: आर्मी बोली- पायलट्स को चोटें आई लेकिन सुरक्षित हैं#JammuKashmir #HelicopterCrash https://t.co/P1mE9SMwCe pic.twitter.com/eDswmEhYQk
— Dainik Bhaskar (@DainikBhaskar) May 4, 2023
संपादकीय भूमिकासंपत्काळातही सैन्यदलाची विमाने आणि हेलिकॉप्टर यांचे अपघात होऊ देणारा एकमेव देश भारत ! |
महाविद्यालयांमध्ये गुरु-शिष्य परंपरेची महती सांगणार्या व्याख्यानांना उत्स्फूर्त प्रतिसाद
…अशा प्रकारे भारतीय विरांनी पाकिस्तानी जिहाद्यांना हाकलून लावले !
देशभरातील सायबर फसवणुकीचे धागेदोरे यवतमाळच्या वणीत !
CJP Protest Ended : कॉकरोच जनता पक्षाचे आंदोलन संपले
Maharashtra TET Paper Leak : मुख्य आरोपी ब्रिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक !
सरकारबरोबर तडजोड करायची असती, तर २६ दिवसांचे उपोषण करण्याची आवश्यकता पडली नसती ! – Sonam Wangchuk