काश्मीरमध्ये ३० वर्षांपासून पसार असणार्‍या ८ आतंकवाद्यांना अटक !

पसार आतंकवाद्यांना नोकरी कशी मिळाली ? त्यांना कुणी साहाय्य केले ? आदींचा शोध घेऊन संबंधितांवरही कारवाई होणे आवश्यक आहे !

केंद्रशासन जम्मू-काश्मीरमध्ये कधीही निवडणुका घेण्यास सज्ज !

केंद्रशासनाची सर्वोच्च न्यायालयात माहिती

पुलवामामध्ये एक आतंकवादी ठार

ठार झालेला आतंकवादी घरातून लपून गोळीबार करत होता. या घरात आणखी २-३ आतंकवादी लपून बसल्याची शक्यता आहे.

काश्मीरच्या पहलगाममध्ये शाळेतील बुरखाधारी विद्यार्थिनींनी गायलेल्या गणेशवंदनेचा व्हिडिओ प्रसारित !

बहुतांश मुसलमान हे हिंदुद्वेषीच असतात, हाच इतिहास आहे. त्यामुळे हिंदूंनी अशा घटनांना फार महत्त्व देऊ नये !

काश्मीरमध्ये शस्त्रसाठा जप्त

सोपोर येथे पोलिसांनी लष्कर-ए-तोयबाच्या आतंकवाद्यांना साहाय्य करणार्‍या दोघा जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून पिस्तूल आणि ग्रेनेड जप्त करण्यात आले आहे.

६०० वर्षांपूर्वी काश्मीरमध्ये सर्वच जण हिंदु होते; धर्मांतरामुळे ते मुसलमान झाले !  

माजी केंद्रीय मंत्री गुलाम नबी आझाद यांची स्पष्टोक्ती !

जम्मू-काश्मीरमध्ये सध्या कार्यरत १०९ जिहादी आतंकवाद्यांपैकी ७१ जण पाकिस्तानी !

पाकिस्तानची भूमी ही जिहादी आतंकवादाचे उगमस्थान आहे. भारतियांच्या मुळावर उठलेल्या या जिहाद्यांना नष्ट करण्यासाठी त्याचा निर्माता असलेल्या पाकला भारत केव्हा नष्ट करणार आहे ?

काश्मीरमध्ये २ आतंकवादी ठार

३ दिवसांत तिसरी चकमक
काश्मीरमधील आतंकवादाचा बीमोड करण्यासाठी पाकला नष्ट करणे आवश्यक !

राजधानी देहलीसह जम्मू-काश्मीरमध्ये भूकंपाचे धक्के !

या भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानमधील हिंदुकुश प्रदेशात भूमीच्या खाली अनुमाने १८१ किलोमीटर खोल होता. हे ठिकाण जम्मू आणि काश्मीरमधील गुलमार्ग जिल्ह्याच्या वायव्येस ४१८ किलोमीटर अंतरावर आहे.

जम्मू-काश्मीरवासीय आता मुक्त जीवन जगत आहेत !

कलम ३७० रहित होऊन ४ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांचे प्रतिपादन