श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – पुलवामा येथे २० ऑगस्टच्या सायंकाळपासून चालू झालेल्या चकमकीमध्ये सुरक्षादलांनी एका आतंकवाद्याला ठार केले असून ही चकमक अद्याप चालू आहे.
जम्मू कश्मीर के पुलवामा में एनकाउंटर, सुरक्षाबलों ने ढेर किया टॉप आतंकी कमांडर, जानें ताजा अपडेट#jammukashmir #PulwamaEncounter #ATVideo pic.twitter.com/HCQrOOSUgp
— AajTak (@aajtak) August 21, 2023
ठार झालेला आतंकवादी घरातून लपून गोळीबार करत होता. या घरात आणखी २-३ आतंकवादी लपून बसल्याची शक्यता आहे.

पालक आणि ज्येष्ठ यांनी आजच्या तरुण पिढीशी संवाद साधावा ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत
महाविद्यालयांमध्ये गुरु-शिष्य परंपरेची महती सांगणार्या व्याख्यानांना उत्स्फूर्त प्रतिसाद
…अशा प्रकारे भारतीय विरांनी पाकिस्तानी जिहाद्यांना हाकलून लावले !
देशभरातील सायबर फसवणुकीचे धागेदोरे यवतमाळच्या वणीत !
CJP Protest Ended : कॉकरोच जनता पक्षाचे आंदोलन संपले
Maharashtra TET Paper Leak : मुख्य आरोपी ब्रिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक !