अमेरिकेशी दोन हात करण्यासाठी सज्ज रहा ! – उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग यांचा सैन्याला आदेश

‘वर्कर्स पार्टी’च्या अंतर्गत असलेल्या केंद्रीय सैन्य आयोगाच्या दुसर्‍या बैठकीत किम जोंग सहभागी झाले होते. या वेळी त्यांनी देशातील अंतर्गत परिस्थितीचा आढावा घेतला. यानंतर त्यांनी शस्त्रसज्जता वाढवण्याचा आदेश दिला.

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाला ‘सुपरलेटिव्ह प्रेझेंटेशन अवॉर्ड’ (अत्युत्तम प्रस्तुतीकरण पारितोषिक) !

विश्‍वविद्यालयाच्या अमेरिकेतील पू. (सौ.) भावना शिंदे यांनी ‘अलंकारांचा स्त्रियांवर आध्यात्मिक स्तरावर काय परिणाम होतो ?’, हा शोधनिबंध सादर केला होता.

उत्तर कोरियामध्ये अन्नटंचाई निर्माण होण्याची शक्यता

नागरिकांना सतर्क रहाण्याचा हुकूमशाह किम जोंग उन यांचा आदेश !

कोरोनामुळे भारत उद्ध्वस्त झाला ! – डोनाल्ड ट्रम्प

कोरोना हा ‘चिनी विषाणू’च असल्याचे सूतोवाच
चीनने अमेरिकेला हानीभरपाई म्हणून १० ट्रिलियन अमेरिकन डॉलर (अनुमाने १० लाख कोटी रुपये) देण्याची मागणीही त्यांनी या वेळी केली.

पाकच्या ग्वादर बंदरामधील समुद्रात चिनी नौकांकडून होणार्‍या मासेमारीचा पाकिस्तानी मच्छीमारांकडून विरोध

पाक सरकारचे विरोधाकडे दुर्लक्ष !

स्विस बँकांमध्ये भारतियांची २० सहस्र कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा !

स्विस बँकांमध्ये कुणी कुणी आणि कधी पैसा ठेवला आहे, हे जनतेला कळले पाहिजे !

हवामान पालटामुळे होणारी हानी सुधारता येणार नाही ! – वैज्ञानिकांचा दावा

प्रा. मार्कस रेक्स यांनी सांगितले की, आर्क्टिकमधील महासागरातून उन्हाळ्यात बर्फ गायब होणे ही हवामान पालटाची मोठी हानी आहे. येत्या काही दशकांत, समुद्रातील तापलेल्या वातावरणामुळे बर्फ समुद्रातून गायब होईल.

पाकिस्तानच्या संसदेत सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्या खासदारांमध्ये शिवीगाळ अन् धारिका फेकण्याची घटना

परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सुरक्षारक्षकांना सभागृहात बोलवावे लागले. त्यांनाही या खासदारांना आवर घालता आला नाही.

इस्रायलकडून गाझा शहरावर प्रत्युत्तरादाखल आक्रमण

गाझापट्टीमधून आग लावण्यात येणारे फुगे इस्रायलमध्ये सोडण्यात आल्याच्या घटनेला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलच्या लढाऊ विमानांनी १६ जूनच्या पहाटे गाझापट्टीवर एअर स्ट्राईक केले.

भारताला कोरोना काळात साहाय्य करण्याच्या नावाखाली पाकिस्तानी संस्थांकडून कोट्यवधी रुपये गोळा !

गोळा केलेले पैसे भारताच्या विरोधात आतंकवादी कारवायांसाठी खर्च होण्याची शक्यता !