बेळगाव येथील २ मंदिरांत चोरी : अडीच लाख रुपयांचे दागिने आणि दानपेटीतील रक्कम पळवली !

२ मासांपासून मंदिरात चोर्‍या होतात आणि पोलीस प्रशासनाकडून चोरीचा छडा लागत नाही, हे संतापजनक आहे ! यामुळे चोर सापडत नाहीत कि पोलीस पकडत नाहीत,

तमिळनाडूमध्ये अतिक्रमण केल्याचा बनाव करत श्री नरसिंह अंजनेय स्वामी मंदिर प्रशासनाने पाडले !

हिंदुद्वेषी द्रमुक सरकारच्या राज्यात याहून वेगळे काय होणार ? तमिळनाडूत कधी अवैध मशीद किंवा चर्च पाडल्याचे ऐकले आहे का ?

श्री चौरंगीनाथ डोंगराच्या पायथ्याशी चालू असलेले शेरे हद्दीतील खडीक्रशर आणि उत्खनन तात्काळ बंद करून संबंधितांवर कडक कारवाई करा !

डोंगर पोखरला गेल्याने डोंगराची अवस्था पहावत नाही. या उत्खननामुळे मंदिरातील खांबांना तडे गेले असून मंदिराच्या मंडपालाही धोका निर्माण झाला आहे.

पाकिस्तानातील मंदिरांची सद्यःस्थिती आणि हिंदूंचे हाल

पाकिस्तानमधील हिंदु मंदिरांची सांगितलेली स्थिती आता भग्नावशेषाकडे अथवा ती पाडली गेली असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. एकंदरित ही स्थिती पालटण्यासाठी भारतात हिंदु राष्ट्रच हवे !

शिर्सुफळ (बारामती) येथील श्री शिरसाईदेवीच्या मंदिरात चोरी !

चोरीच्या घटनेचा निषेधार्थ ग्रामस्थांकडून गाव बंद
हिंदूंची असुरक्षित मंदिरे !

मंदिरांच्या जमिनी लुबाडणारे हिंदुद्रोही ओडिशा सरकार !

‘श्री जगन्नाथ मंदिर अधिनियम १९५४’मध्ये सुधारणा करण्याच्या प्रस्तावाला संमती दिली आहे. यामुळे सरकारी अधिकार्‍यांना श्री जगन्नाथ मंदिर संचालन कमिटीच्या अधीन असणारी भूमी आणि अन्य अचल संपत्तीला विकणे किंवा भाड्याने देणे, असा अधिकार मिळाला आहे.

अहिंदूंना दुकानांसाठी अनुज्ञप्ती देण्याविषयीच्या निकालाचा पुनर्विचार करावा ! – अधिवक्ता अनय श्रीवास्तव, प्रयागराज

आंध्रप्रदेशमधील श्रीशैल येथील ज्योर्तिलिंग श्री मल्लिकार्जुन स्वामी देवस्थानातील दुकानांना अनुज्ञप्ती देण्याच्या प्रकरणी अधिवक्ता अनय श्रीवास्तव यांचे सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधिशांना पत्र !

शंखवाळ-(सांकवाळ) गोवा, येथील पुरातन श्री विजयदुर्गा मंदिराच्या स्थानाचे रक्षण व्हावे !

हा लढा आम्ही चालू ठेवणार आहोत आणि याविषयी न्याय मागणार आहोत. हिंदूंच्या भावनांचा कुणीही अंत पाहू नये. आम्ही ख्रिस्ती संत वगैरे यांनाही मानतो; परंतु विजयादुर्गा मातेच्या जागेवर होणारे अतिक्रमण सहन करणार नाही – शंखावली तीर्थक्षेत्र रक्षा समिती

उमरगा (जिल्हा धाराशिव) येथील बिरुदेव मंदिरातील दोन दानपेट्यांतील रक्कम चोरट्यांनी पळवली !

शहरापासून ७ किलोमीटर दूर असलेल्या बिरुदेव मंदिरातील २ दानपेट्या फोडून चोरट्यांनी त्यांतील ६० सहस्र रुपये पळवल्याची घटना ६ जानेवारीच्या पहाटे घडली.

वारजे माळवाडी (पुणे) येथील काळूबाई मंदिरात चोरी !

हिंदूंची असुरक्षित मंदिरे ! हिंदूबहुल देशात हिंदूंच्या मंदिरांत चोर्‍या होणे, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !