घरगुती गॅस सिलिंडर ५० रुपयांनी महागणार !
देहली आणि मुंबई या महानगरांमध्ये एका घरगुती गॅस सिलिंडरसाठी ९४९ रुपये ५० पैसे द्यावे लागतील. कोलकात्यात ९७६ रुपये, तर चेन्नईमध्ये हेच मूल्य ९६५ रुपये असेल.
देहली आणि मुंबई या महानगरांमध्ये एका घरगुती गॅस सिलिंडरसाठी ९४९ रुपये ५० पैसे द्यावे लागतील. कोलकात्यात ९७६ रुपये, तर चेन्नईमध्ये हेच मूल्य ९६५ रुपये असेल.
ही वाढ १३७ दिवसांनी करण्यात आली आहे. मुंबईमध्ये प्रतिलिटर पेट्रोलसाठी ११० रुपये ८२ पैसे, तर प्रतिलिटर डिझेलसाठी ९५ रुपये मोजावे लागणार आहेत.
शासनाने शेतकर्यांच्या छोट्या-छोट्या शेतजमिनींचा विचार करून प्रकरणनिहाय विक्रीची अनुमती द्यावी. याविषयी महसूल विभाग आणि महसूलमंत्री यांनी गांभीर्याने विचार करावा.
महागाईवर मात करण्यासाठी भाजपचा पराभव करावा लागेल’, असे आवाहन काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
इतरांना व्यक्तीस्वातंत्र्य आणि सभ्यता यांची शिकवण देणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पत्रकाराच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याकडे दुर्लक्ष करतात. हे असंस्कृतपणा आणि असभ्य असण्याचे लक्षण नव्हे का ?
फ्रान्समधील जगप्रसिद्ध भविष्यवेत्ता नॉस्ट्रॅडॅमस याने ५ शतकांपूर्वी सहस्रो भविष्ये लिहून ठेवली असून त्यांतील अनेक भविष्ये खरी ठरली आहेत. त्याच्या पुस्तकात एकूण ६ सहस्र ३३८ भविष्ये वर्तवलेली आहेत.
शिवसेना युवासेनेच्या वतीने शहरात सायकल फेरीद्वारे इंधन दरवाढीचा निषेध करण्यात आला. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना शहर कार्यालय येथून फेरीचा प्रारंभ करण्यात आला.
येथील आझाद मैदानात बेरोजगारी आणि महागाई यांच्या विरोधात आंदोलन करणारे काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यामध्ये धक्काबुक्की झाली. या वेळी परिस्थिती नियंत्रणाखाली आणण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अर्थव्यवस्थेला खिळखिळी करत महागाई वाढवण्याचे श्रेय कुणाला द्यायचे असेल, तर ते नेहरू कुटुंबाला द्यायला हवे. महागाई एक किंवा दोन दिवसांत वाढत नाही. अर्थव्यवस्थेचा पाया एक किंवा दोन दिवसांत उभारला जात नाही.
कोरोना महामारीमुळे आणि त्यानंतर झालेल्या दळणवळण बंदीमुळे सर्वसामान्य भरडले जात आहेत. मागील दळणवळण बंदीच्या काळात सहस्रो लोकांच्या नोकर्या गेल्या आणि आता दुसर्या राज्यस्तरीय दळणवळण बंदीमुळे तसेच हाल होणार आहेत