
नवी देहली – पेट्रोल आणि डिझेल यांचे दर वाढले असून राजधानी देहलीमध्ये प्रतिलिटर पेट्रोलसाठी ९६ रुपये २१ पैसे, तर प्रतिलिटर डिझेलसाठी ८७ रुपये ४७ पैसे मोजावे लागणार आहेत. ही वाढ १३७ दिवसांनी करण्यात आली आहे. मुंबईमध्ये प्रतिलिटर पेट्रोलसाठी ११० रुपये ८२ पैसे, तर प्रतिलिटर डिझेलसाठी ९५ रुपये मोजावे लागणार आहेत.
अभिनेते आमिर खान यांच्या सावत्र भावावर त्याच्या पूर्व पत्नीकडून गंभीर आरोप !
Uttarakhand Ghar Wapsi : उत्तराखंडमध्ये थारू जमातीच्या ३६ कुटुंबांतील १०६ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश
गोहत्येच्या प्रकरणी ३ मुसलमानांना प्रत्येकी १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा
‘एस्.आय.आर्.’ प्रक्रिया करण्यार्या शिक्षकाला ३ धर्मांधांकडून मारहाण !
अयोध्या : पवित्र शरयू नदीत मटण आणि मद्य यांची मेजवानी करणार्या तिघा हिंदूंना अटक !
श्रीरामांचा अवमान केल्यामुळेच कट्टर शहरी नक्षलवादी अभिजीत दिपके यांच्यावर शाई फेकली ! – Barkha Trehan