शस्त्रकर्म करतांना रुग्ण दगावताच रुग्णालयाची तोडफोड !
हृदयाशी संबंधित आजाराने ग्रासलेल्या एका रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या नातेवाइकांनी आधुनिक वैद्याच्या दालनाची तोडफोड केली, तर आधुनिक वैद्यांना पट्ट्यांनी मारहाण करण्याचा प्रयत्न केला. ही घटना १३ सप्टेंबर या दिवशी मध्यरात्रीनंतर कमलनयन बजाज रुग्णालयात घडली.