स्वतःच्या शिलाचे रक्षण करण्यासाठी यज्ञमयी ज्वालेमध्ये १६ सहस्र राजपूत स्त्रियांसह (क्षत्राणींसह) आपल्या जीवनाची आहुती देणारी महाराणी पद्मिनी !

साम्यवादी इतिहासकारांनी आमच्या विरांच्या विजयगाथांना महत्त्व न देता केवळ मोगलांचा इतिहास सादर केला आणि असा इतिहास सध्या शिकवला जात आहे.

गणेशोत्सव मंडळाला ‘अफझलखान वधा’चा देखावा दाखवायला पुणे पोलिसांनी अनुमती नाकारली !

सत्य इतिहास दाखवल्यामुळे जर कायदा आणि सुव्यवस्थेवर परिणाम होण्याचे कारण सांगून पोलीस देखाव्याला विरोध करत असतील, तर हा इतिहासाचा गळा घोटण्याचा प्रकार नव्हे का ?

हिंदूंनी फाळणीच्या वेळचा सत्य इतिहास समजून घेऊन आत्मपरीक्षण करावे ! – अधिवक्ता सतीश देशपांडे, इतिहास आणि संस्कृती अभ्यासक

हिंदु जनजागृती समितीने ‘स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा’च्या निमित्ताने आयोजित केलेल्या ‘भारताच्या विभाजनाचा काळा इतिहास !’ या विषयावरील ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !

भारताची आत्मस्वरूप आणि विवेकपूर्ण वाणी असलेली संस्कृत भाषा !

१२.८.२०२२ (श्रावण पौर्णिमा) या दिवशी ‘विश्व संस्कृतदिन’ आहे. त्या निमित्त ‘संस्कृत भाषेचे महत्त्व, संस्कृत भाषा मागे पडण्याची कारणे आणि आजच्या वैज्ञानिक युगात संस्कृत भाषा प्रचलित होण्याची आवश्यकता’, या विषयांचा ऊहापोह खालील लेखात केला आहे.

भारतियांनो, ‘संस्कृतची उपेक्षा करणे, हे एक संस्कृतीविरोधी आणि राष्ट्रविरोधी कृत्य आहे’, हे लक्षात घ्या अन् तिच्या संवर्धनासाठी प्रयत्न करा !

संस्कृत ही केवळ भाषाच नाही, तर संस्कृती जपणारा एक महान वारसा आहे. संस्कृतनेच भारताला विश्वगुरु बनवले आहे; म्हणूनच संस्कृतविना भारतातील शैक्षणिक विस्तार, नैतिक उत्थान आणि विविध देशांशी मधुर संबंध यांची आपण कल्पनाही करू शकणार नाही.

इतिहासाच्या विकृतीकरणाला शास्त्रशुद्ध मांडणीतून वैचारिक उत्तर देणे आवश्यक ! – अविनाश धर्माधिकारी, माजी सनदी अधिकारी

गजानन मेहेंदळे म्हणाले की, पाठ्यपुस्तकातील इतिहास हा सरकारी धोरणानुसार शिकवण्यात येतो. खर्‍या इतिहासाचा शोध घेण्यासाठी फारसी भाषेतील मूळ साधनांपर्यंत जाणे आवश्यक आहे.

गोव्याचा इतिहास पाठ्यपुस्तकात घेण्यासाठी लिखाण सिद्ध नाही !

गोव्याचा इतिहास पाठ्यपुस्तकात समाविष्ट होण्यासाठी लवकरात लवकर कृती होणे गोमंतकियांना अपेक्षित आहे !

(म्हणे) ‘बाबासाहेब पुरंदरे यांचे विकृत लिखाण शिवाजी महाराज यांची अपकीर्ती करण्यासाठी होते !’

मुसलमानांच्या लांगूलचालनासाठी ज्या पक्षाने अफझलखान वधाचे चित्र हटवण्यास भाग पाडून खरा इतिहास दडपण्याचा प्रयत्न केला, त्या पक्षाच्या जितेंद्र आव्हाड यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याविषयी बोलणे हास्यास्पद होय.

भारताने ३ सहस्र वर्षांपूर्वी शस्त्रकर्म आरंभले !

‘अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान केंद्र’ करू इच्छिते संशोधन !

‘ज्ञानवापी’चा लढा : ऐतिहासिक सत्य आणि न्याय्य हक्कांसाठी लढणारा हिंदु समाज !

. . . हा राष्ट्रीय अस्मितेचा अविरत लढा आहे. ‘ज्ञानवापी’सारख्या संवेदनशील विषयात समाजमनाचा प्रातिनिधिक मुद्दा म्हणून विविध मार्गांनी तो न्यायालयासमोर येऊ शकतो. जनहित याचिका हा त्यातीलच एक मार्ग !