वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवात ‘अलविदा लाल सलाम’ पुस्‍तकाचे प्रकाशन !

वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवाच्‍या तिसर्‍या दिवशी झारखंडमधील रांची येथील ‘रांची सिटिजन फोरम’च्‍या उपाध्‍यक्षा डॉ. रेणुका तिवारी यांनी हे पुस्तक लिहिले आहे.

वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र अधिवेशनाचा तिसरा दिवस (२६ जून) : हिंदु इकोसिस्‍टम

‘गजवा-ए-हिंद’च्‍या माध्‍यमातून आतंकवादी कारवाया चालत आहेत. सद्य:स्‍थितीत ५० लाख घुसखोर भारतात एका उद्देशाने कार्यरत आहेत. ही चिंताजनक स्‍थिती आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची साधना आणि त्यांचे कार्य यांमुळे ‘हिंदु राष्ट्र’ स्थापनेचे कार्य निश्चितपणे सिद्धीस जाणार !

अनेक वर्षांपासून हिंदु धर्मावर होणार्‍या शस्त्रप्रहारावर अंकुश ठेवण्याचे काम ‘सनातन संस्था’ करत आहे. त्याची नोंद फ्रान्सच्या संसदेत घेण्यात आली. हे आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद आहे.

‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या संदर्भात सनातनचे पहिले बालसंत पू. भार्गवराम प्रभु (वय ७ वर्षे) यांनी सांगितलेली सूत्रे ! 

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या या महान कार्यात तन, मन, बुद्धी आणि आत्माही अर्पण करायचा आहे. माया, संसार, सुख-सुविधा, इच्छा, आकांक्षा, या सर्वांपेक्षा गुरूंची सेवा मोठी आहे.

वर्ष २०२४ मधील ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या पहिल्या दिवसाच्या (२४.६.२०२४ या दिवसाच्या) प्रथम सत्राचे सूक्ष्म परीक्षण

‘पुरोहितांनी ३ वेळा शंखनाद केल्यावर शंखातून प्रक्षेपित होणार्‍या तारक-मारक नादशक्तीतून सूक्ष्मातून सुदर्शनचक्र, रामबाण आणि त्रिशूळ या शस्त्रांचे वातावरणात प्रक्षेपण झाले.

विरोधानंतरही नेपाळची हिंदु राष्‍ट्राकडे वाटचाल ! – श्री. शंकर खराल, विश्‍व हिंदु महासंघ, नेपाळ

‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’च्‍या दुसर्‍या दिवशी पत्रकार परिषदेचे आयोजन

वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्सव – द्वितीय दिवस (२५ जून) : अनुभवकथन आणि उपासनेचे महत्त्व

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आशीर्वादाने हिंदु राष्ट्राची स्थापना करू ! – आचार्य चंद्र किशोर पराशर, संस्थापक, आंतरराष्ट्रीय सनातन हिंदु वाहिनी, बिहार

सनातन धर्मीय संघटित झाल्यास धर्म बलवान होऊ शकतो ! – जगद्गुरु श्री श्री श्री विधुशेखर भारती महास्वामीजी महाराज, दक्षिणाम्नाय शृंगेरी श्री शारदा पीठाधीश्वर

या वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवातून देश आणि धर्म यांविषयी चिंतन होऊन योग्य निर्णय घेतले जावेत, यासाठी आम्ही भगवान नारायणाला स्मरून आशीर्वाद देत आहोत, तसेच या धर्मरक्षणाच्या कार्यात सहभागी सर्व संघटनांनाही आमचे आशीर्वाद आहेत.

Vaishvik Hindu Rashtra Mahotsav Special : हिंदु संस्कृती आणि हिंदु प्रतिके यांच्या रक्षणाचे कार्य

‘हिंदु संस्कृती आणि हिंदु प्रतिके यांच्या रक्षणाचे कार्य’ या संदर्भात मान्यवरांनी मांडलेले विचार प्रस्तुत करीत आहोत.

Vaishvik Hindu Rashtra Mahotsav : ‘जयतु जयतु हिन्‍दुराष्‍ट्रम्’च्‍या उद़्‌घोषात वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवाला प्रारंभ !

‘जयतु जयतु हिन्‍दुराष्‍ट्रम्’चा उत्‍साहवर्धक जयघोषात आणि संतमहंतांच्‍या वंदनीय उपस्‍थितीत वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवाला अर्थात् ‘अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशना’ला प्रारंभ झाला.