ईश्‍वराची कृपा संपादन करण्‍यासाठी हिंदु राष्‍ट्राच्‍या कार्यात सहभागी होऊया ! – सद़्‍गुरु नंदकुमार जाधव

दिंडीत ठिकठिकाणी स्‍वसंरक्षण प्रात्‍यक्षिके दाखवून समाजातील लोकांचे लक्ष वेधून घेत होती. दिंडी मार्गातील व्‍यावसायिक धर्मप्रेमी दिंडीवर फुलांचा वर्षाव करून दिंडीचे स्‍वागत करत होते. व्‍यापार्‍यांनी दिंडीतील सर्वांना पाणीवाटप केले.

छत्रपती संभाजीनगर येथे ‘हिंदु एकता दिंडी’द्वारे हिंदुत्‍वाचा नाद घुमला !

दिंडीतील धर्मध्‍वज आणि पालखी यांचे ठिकठिकाणी धर्मप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्‍याकडून भावपूर्ण पूजन

हिंदुत्वनिष्ठांच्या प्रयत्नांमुळे  धर्मांधाला विकलेली गाय मूळ हिंदु मालकाकडे परत !

हिंदुत्वनिष्ठ युवकांनी मालकाला ‘त्या गायीचे पुढे काय होते ? गोवंश कसा संपत चालला आहे ? आणि त्याला आपणच त्याला कसे कारणीभूत आहोत ?’, याविषयी प्रबोधन केले.

करवीरनगरीत ३ सहस्र हिंदूंचा हिंदु ऐक्‍याचा जागर !

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या ८१ व्‍या जन्‍मोत्‍सवानिमित्त हिंदु राष्‍ट्र-जागृती अभियान !

पुणे येथे भव्‍य हिंदु एकता दिंडीत १२ सहस्रांहून अधिक धर्मप्रेमींकडून हिंदु राष्‍ट्राचा जागर !

सनातन संस्‍थेचे संस्‍थापक सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्‍या जन्‍मोत्‍सवाच्‍या निमित्ताने विविध ठिकाणी हिंदु राष्‍ट्र जागृती अभियान राबवले जात आहे. त्‍या अंतर्गत २८ मे या दिवशी हिंदु राष्‍ट्राचा जागर करण्‍यासाठी येथे भव्‍य हिंदु एकता दिंडीचे आयोजन केले होते.

जळगावच्‍या हिंदु एकता दिंडीत भक्‍ती आणि शौर्य यांचा संगम !

सनातन संस्‍थेचे संस्‍थापक सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या ८१ व्‍या जन्‍मोत्‍सवाच्‍या निमित्ताने २७ मे या दिवशी सायंकाळी ५ वाजता शहरात ‘हिंदु एकता दिंडी’चे आयोजन करण्‍यात आले होते.

रत्नागिरीत शोभायात्रा आणि सहभोजनाने वीर सावरकरांना अभिवादन !

मिर्‍या येथील महिला आणि तोणदे येथील ढोल-ताशांच्या पथकाने सर्वांची मने जिंकली. ‘भगवे ध्वज’, ‘मी सावरकर’ असे लिहिलेल्या भगव्या टोप्या शेकडो युवक, महिला, मुले शोभायात्रेत सहभागी झाले.

रत्नागिरीत आज शोभायात्रा आणि सहभोजनाने होणार सप्ताहाची सांगता !

सर्व कार्यक्रमांना सावरकरप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ संस्था, संघटनांनी अधिकाधिक संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन केले आहे.

गोवा : सांकवाळ येथे सापडलेल्या देवीच्या मूर्तीची तेथेच प्रतिष्ठापना करण्यासंदर्भात हिंदूंकडून विचारविनिमय

खाडीत सापडलेल्या श्री देवीच्या मूर्तीची श्रीक्षेत्र शंखावलीत रितसर प्रतिष्ठापना करण्यासंदर्भात विचारविनिमय करण्यात आला. ३१ विविध हिंदु संघटनांनी देवीची श्रीक्षेत्र शंखावलीतच पुनर्प्रतिष्ठापना व्हावी, यासाठीच्या कार्यास पाठिंबा दिला.

हिंदु राष्ट्रासाठी संघटित प्रयत्न करण्याचा हिंदूंचा संकल्प !

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवानिमित्त श्री सिद्ध हनुमान मंदिर, लक्ष्मीनगर येथून भव्य ‘हिंदु एकता दिंडी’चे आयोजन करण्यात आले होते.