सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने विविध आमदारांना ‘सनातन पंचांग २०२१’ भेट
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने श्री. सागर चोपदार आणि श्री. सतीश सोनार यांनी विविध आमदारांना ‘सनातन पंचांग २०२१’ भेट दिले.
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने श्री. सागर चोपदार आणि श्री. सतीश सोनार यांनी विविध आमदारांना ‘सनातन पंचांग २०२१’ भेट दिले.
धुळे येथील युवा धर्मप्रेमींसाठी ऑनलाईन शौर्यजागृती व्याख्यान
वैद्यकीय क्षेत्रातील अनागोंदी कारभार थांबवण्यासाठी केंद्रशासनाचा ‘क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट अॅक्ट २०१०’ तातडीने लागू करावा, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना देण्यात आले.
हिंदु जनजागृती समितीच्या शिबिरा अंतर्गत फेसबूक, व्हॉट्सअॅप आणि ट्विटर यांचा राष्ट्र आणि धर्म जागृतीसाठी प्रभावी वापर कसा करावा ?, या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.
या बैठकीत नागपूर, अमरावती, अकोला, वर्धा, चंद्रपूर या जिल्ह्यांतील मंदिरांचे विश्वस्त सहभागी झाले होते. प्रत्येक मंदिरामध्ये सात्विक वेशभूषेची आचारसंहिता असावी, धर्मशिक्षण फलक लावावेत, सर्व धर्मबंधूंनी संघटित व्हावे, यांवर सर्वांची सहमती झाली.
सांस्कृतिक ठेव्याचे जतन आणि संवर्धन करणे हे आपले कर्तव्य आहे. राज्यातील प्राचीन मंदिरांचे टप्प्याटप्प्याने संवर्धन करणार आहोत, अशी महाराष्ट्र शासनाच्या वतीने नवीन योजनेची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत केली.
आपल्या धर्माचे रक्षण झाले, तर भारत हा एकमेव असा देश आहे जो खर्या अर्थाने विश्वगुरु होऊ शकतो. त्यामुळे सर्व युवांनी धर्मरक्षण करणे आवश्यक आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाणार्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर लावण्यात आलेल्या दिशादर्शक आणि मार्गदर्शक फलकांवर अशुद्ध मराठी भाषेत लिखाण केले आहे. या फलकांवर मराठी व्याकरणाच्या अक्षम्य चुका आहेत. महामार्गाच्या दर्जाविषयी स्थानिक जनता, तसेच लोकप्रतिनिधी यांनी वेळोवेळी आवाज उठवला आहे…
आज विविध प्रकारच्या आक्रमणांनी देव, देश आणि धर्म संकटात आले आहेत. यांचे रक्षण करायचे असेल, तर आपण केवळ जन्महिंदु असून चालणार नाही, तर कर्महिंदु बनले पाहिजे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे श्री. निरंजन चोडणकर यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्य स्थापले, तर पेशव्यांच्या काळात हिंदवी साम्राज्याचा विस्तार झाला. त्याच हिंदु साम्राज्य विस्तारक श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांचे स्मरण करून हिंदूंचा गौरवशाली इतिहास पुन्हा जागवूया, असे प्रतिपादन श्री. सुनील घनवट यांनी केले.