सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने विविध आमदारांना ‘सनातन पंचांग २०२१’ भेट

मुंबई – येथे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने श्री. सागर चोपदार आणि श्री. सतीश सोनार यांनी भाजपचे माजी आमदार राज पुरोहित, रायगड येथील शिवसेनेचे आमदार भरतशेठ गोगावले, कोल्हापूर येथील राधानगरीचे शिवसेनेचे आमदार प्रकाश अबीटकर, शिवसेचे आमदार राजन साळवी, सौ. यामिनी जाधव, जळगाव येथील शिवसेनेच्या आमदार लता सोनवणे, अपक्ष आमदार मंजुळा गावीत यांना ‘सनातन पंचांग २०२१’ भेट दिले.

शिवसेनेचे आमदार भरतशेठ गोगावले याना पंचांग देताना श्री. सतीश सोनार
भाजपचे माजी आमदार राज पुरोहित यांना सनातन पंचांग भेट देतांना श्री. सतीश सोनार आणि श्री. सागर चोपदार
आमदार प्रकाश अबीटकर यांना ‘सनातन पंचांग’ भेट देतांना श्री. सतीश सोनार
आमदार राजन साळवी यांना ‘सनातन पंचांग’ भेट देतांना श्री. सतीश सोनार
आमदार लता सोनवणे आणि यामिनी जाधव यांना ‘सनातन पंचांग’ भेट देतांना श्री. सतीश सोनार