सर्वांत जुन्या असलेल्या श्री पंच दशनम आवाहन आखाड्याचा कुंभक्षेत्री प्रवेश
श्री पंच दशनम आवाहन आखाडा हा सर्वांत जुना आखाडा असून या आखाड्याच्या उपस्थितीत प्रयागराजमध्ये आतापर्यंत १२२ महाकुंभ आणि १२३ कुंभपर्व झाले आहेत.
श्री पंच दशनम आवाहन आखाडा हा सर्वांत जुना आखाडा असून या आखाड्याच्या उपस्थितीत प्रयागराजमध्ये आतापर्यंत १२२ महाकुंभ आणि १२३ कुंभपर्व झाले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने एका याचिकेवर सुनावणी करतांना म्हटले की, महिलांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, त्यांच्यासाठी बनवण्यात आलेले कायदे त्यांच्या कल्याणासाठी आहेत. ते पतीला धमकावणे, त्याच्यावर वर्चस्व गाजवणे किंवा त्याची पिळवणूक करण्यासाठी नाहीत.
समाजात काही नियम आहेत आणि त्यांचे पालन केले पाहिजे. समलैंगिक विवाहामुळे सामाजिक व्यवस्थेचे पतन होईल. ‘लिव्ह-इन’ संबंध चांगले नाहीत’, असेही ते म्हणाले.
‘१४.१२.२०२४ (दत्तजयंती) या शुभदिनी चि. केतन जोशी आणि चि.सौ.कां. विद्या गरुड यांचा शुभविवाह देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात होणार आहे. त्या निमित्त त्यांच्या कुटुंबियांच्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये देत आहोत.
संपादकीय भूमिकाहिंदु धर्माने या संदर्भात अधीच सांगितल्याने अशा प्रकारचे विवाह केले जात नाहीत. यातून हिंदु धर्म किती महान आहे, हे लक्षात येते !
जीव, जगत् आणि जगदीश यांचे तत्त्वचिंतन भारतातच प्रकट झाले. आत्म्याच्या अमरत्वाचे सर्वप्रथम ज्ञान हिंदु धर्मातील आत्मसाक्षात्कारी महापुरुषांनाच पूर्णतः झाले.
प्राचीन भारतीय शास्त्रांनुसार विश्व हे काळचक्रानुसार वर-खाली होत असते. रज-तमोगुणाचे प्राबल्य वाढल्यामुळे त्याचा नकारात्मक प्रभाव पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांवर पडतो.
साधना करणार्या एखाद्या व्यक्तीच्या प्रारब्धात दुःख असेल, तर त्यासाठी तिला इतरांनी साहाय्य करणे योग्य ठरते. हे व्यक्तीच्या पातळीवर अवलंबून नसून त्याने केलेले धर्माचरण आणि साधना या दोन्ही घटकांच्या संयोगावर अधिक अवलंबून आहे.
आज रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात राहून साधना करणार्या चि.सौ.कां. वैद्या शर्वरी बाकरे आणि वाळपई (गोवा) येथील चि. अमोघ जोशी यांचा शुभविवाह आहे. त्यानिमित्त सहसाधकांना चि.सौ.कां. शर्वरी यांच्याविषयी जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
सरकारकडून यासंदर्भात ठोस कारवाई झालेली पहावयास मिळत नाही. संस्कृतीरक्षण, तसेच समाजमन सक्षम ठेवणे, याला सरकारने प्राधान्य द्यावे, असेच जनतेला वाटते !